1. ABP Majha Top 10, 2 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Bandra: मुंबईच्या आकाशात एकाचवेळी 200 ड्रोन उडले; पोलिसांनी छापा टाकताच सत्य उलगडले; समोर आलं 'कारण'

    Illegal drone show in Bandra: वांद्रे येथे बेकायदेशीर ड्रोन शो आयोजित करण्यात आले होते. 200 हून अधिक ड्रोन जप्त करण्यात आले आहे. Read More

  3. Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात

    Gujarat Highway Accident : महाराष्ट्र परिवहन मंडळाची (MSRTC) बस पलटल्याने आग लागली आणि त्यामध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  Read More

  4. Donald Trump On Israel PM: डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक

    Donald Trump On Israel: शांतता करार रद्द करण्याच्या इराणच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना फोन करून तीव्र शब्दांत फटकारले Read More

  5. Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवनं 'सेक्रेड गेम्स' वेब सिरीजमधील रोल का नाकारला? म्हणाला, 'त्यांनी सांगितलेली मानधनाची रक्कम इतकी अपमानजनक...'

    कुठल्याही कलाकारासाठी आदर पाहिजे, मग तुम्ही 2 रुपये द्या 10 रुपये द्या, किंवा 100 रुपये द्या. प्रत्येक जण हा पैशांसाठी काम करत असतो असंही तो म्हणाला. Read More

  6. Ankita Walawalkar On Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीबाबत अंकिता वालावलकरला काय वाटतं? कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाली...

    Ankita Walawalkar On Cockroach Janata Party: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच, अंकिता वालावलकर हिनं कॉकरोच जनता पार्टीबाबत मत व्यक्त केलंय. Read More

  7. Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!

    Vaibhav Sooryavanshi: वैभवने 16 डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने आणि 237.30 च्या स्ट्राइक रेटने 776 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.   Read More

  8. Virat Anushka Dance Viral: RCBच्या विजयानंतर विराट-अनुष्काचा धमाकेदार डान्स Viral; अनुष्काच्या पोस्टसह विराटच्या टी-शर्टची चर्चा

    रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूने रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर 156 धावांचे लक्ष्य सहज पार करत पाच विकेट्सने विजय मिळवला. Read More

  9. Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा 'हा' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...

    Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. Global Stock Market: पिटुकल्या तैवानसह दक्षिण कोरियानं भारताला टाकलं मागे; एआय आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात अभूतपूर्व तेजी; जागतिक बाजारमूल्यात सातव्या स्थानी घसरण

    Global Stock Market: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित सेमीकंडक्टर शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड वाढीच्या जोरावर, दक्षिण कोरिया आणि तैवानने जागतिक शेअर बाजाराच्या क्रमवारीत भारताला मागे टाकले आहे. Read More