ABP Majha Top 10, 2 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 1 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
नागरिकांना एखाद्या न्यायाधीशाने कोणत्या प्रकारचे निकाल दिले आहेत हे त्यांना जाणून घेण्याचा हक्क आहे. हे सर्व सार्वजनिक माहितीमध्ये असायला हवे, असे ठाम मत न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी व्यक्त केले. Read More
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
Middle East Crisis: मिडल ईस्टमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाची शक्यता निर्माण झाल्याने अमेरिकन प्रशासनाने आपल्या नागरिकांसाठी महत्त्वाचा सुरक्षा इशारा जारी केला आहे. Read More
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष आहे. रामायण ट्रेलरनंतर या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. Read More
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'ने 10 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं? Read More
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Indian boxers win record seven gold medals at Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये 1 जुलै हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. Read More
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Ajinkya Rahane: 2024 मध्ये विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत संबंध तोडल्यानंतर, केकेआरने 2025 मध्ये कर्णधारपद रहाणेकडे सोपवले होते. Read More
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Tech-Neck Problem Health News: फोनच्या वाढत्या वापरामुळे तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना टेक-नेकची (तंत्रज्ञानामुळे होणारी मानदुखी) समस्या उद्भवू शकते. Read More
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Currency notes RBI: रिझर्व्ह बँक जुन्या कागदी नोटांची विल्हेवाट कशी लावते? भविष्यात कोणालाही त्याचा गैरवापर करता येणार नाही, याची काळजी घेतली जाते. Read More
ABP Majha Top 10, 2 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2026 12:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 2 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Published at: 02 Aug 2026 12:00 PM (IST)