ABP Majha Top 10, 9 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Tukaram Mundhe Marathi News: पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे आयएएस अधिकारी आणि महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची ‘Unstoppable Tukaram’ ही प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. Read More
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
India America Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध आता नव्या वळणावर पोहोचले आहेत. Read More
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
AI Virus: आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आता केवळ माहिती आणि तंत्रज्ञानापुरत मर्यादित राहिलेल नाही, तर त्याने थेट जीवशास्त्राच्या क्षेत्रातही प्रवेश केला आहे. Read More
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: रेड कार्पेटवर एक लेडी फॅनने अचानक जवळ येऊन 'गरम मसाला' फेम अभिनेत्री निकिता रावलच्या ओठांवर किस केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. Read More
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणाचं’ पाचवं पर्व पाचपट मनोरंजनाची मेजवानी घेऊन सज्ज झालं आहे. Read More
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
जॉर्ज केवळ मेस्सीचे वडीलच नव्हते, तर दोन दशकांहून अधिक काळ ते त्याचे एजंट आणि सल्लागार होते. बार्सिलोना, पीएसजी आणि इंटर मियामी यांसारख्या मोठ्या क्लबमध्ये मेस्सीच्या हस्तांतरणातही त्यांचा वाटा होता. Read More
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
भारतीय खेळाडूंना त्यांची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या द्याव्या लागतील. एक म्हणजे ब्रॉन्को टेस्ट आणि दुसरी म्हणजे 2-किलोमीटर धावण्याची स्पर्धा. Read More
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Chandi Vark Testing Tips : सण-उत्सवाच्या काळात भेसळयुक्त चांदीच्या वर्खपासून सावधान राहण्याची गरज असून एफएसएसएआय (FSSAI) नियमांनुसार त्याची योग्य ओळख करता येऊ शकते. Read More
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ED Chief Rahul Navin: ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांना मोदी सरकारनं एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. राहुल नवीन यांच्या निवृत्तीची तारीख 31 जुलै 2027आहे. Read More
ABP Majha Top 10, 10 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2026 12:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 10 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Published at: 10 Aug 2026 12:00 PM (IST)