ABP Majha Top 10, 31 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 30 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Bankipur Exit Poll : ‘रुद्र रिसर्च’च्या एक्झिट पोलनुसार बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीत जन सुराजचे प्रशांत किशोर तर मध्य प्रदेशच्या दतियामध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता आहे. Read More
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
Israel-Hamas War in Gaza: बोर्ड ऑफ पीसने गाझातल्या (Gaza) हमास आणि इतर सर्व सशस्त्र गटांच्या संपूर्ण निशस्त्रीकरणाबाबत ऐतिहासिक करार केलाय. त्यामुळे गाझा पट्टीत शांतता आणि सुरक्षितता स्थापन होईल. Read More
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Kushal Badrike on mamachya govyala jauya: विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक. Read More
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Sonali Bendre Begins a New Creative Journey: सोनाली बेंद्री 'सोहळा'मधून पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. Read More
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
Ajinkya Rahane: डोंबिवलीच्या अंजिक्य रहाणेनं भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळले. अजिंक्य निवृत्तीची घोषणा करताना भावनावश झाला होता. Read More
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
हॉकी इतिहासकार के. अरुमुगम यांनी स्पष्ट केले की, भारतीय हॉकी संघ 1928 पासून बहुतेक वेळा निळ्या आणि पांढऱ्या जर्सीमध्ये खेळला आहे. जर्सीचे डिझाइन वेळोवेळी बदलले आहे, परंतु रंग निळाच राहिला आहे. Read More
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Tech-Neck Problem Health News: फोनच्या वाढत्या वापरामुळे तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना टेक-नेकची (तंत्रज्ञानामुळे होणारी मानदुखी) समस्या उद्भवू शकते. Read More
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Nitin Gadkari on E20 Petrol: गडकरी यांनी सांगितले की, अभ्यासात असे आढळून आले आहे की ई-20 मुळे वाहनांच्या एकूण कार्यक्षमतेवर किंवा टिकाऊपणावर कोणताही मोठा परिणाम होत नाही. Read More
ABP Majha Top 10, 31 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
एबीपी माझा वेब टीम | 31 Jul 2026 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 31 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Published at: 31 Jul 2026 09:00 PM (IST)