1. Seema Haider : 'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक

    Continues below advertisement

    Seema Haider Video : सीमा हैदरने पती सचिन मीणासोबतचा एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने पाकिस्तानात असताना सचिनसाठी काढलेल्या कष्टांची आणि प्रेमाची कहाणी सांगितली. Read More

  2. 80 Year Old Man Ocean Video : धन्य झालो! 80 वर्षांच्या आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र पाहिला, हात जोडले, जलदेवतेला नमस्कार केला...

    Continues below advertisement

    Emotional Viral Video : 80 वर्षांच्या आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र पाहिला. लाटा पायाला स्पर्श करताच त्यांनी हात जोडून जलदेवतेला नमन केले. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. Read More

  3. काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा

    सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि याचिकाकर्त्याला आपली बाजू केंद्र सरकारसमोर मांडण्याचे व याचिकेची एक प्रत सॉलिसिटर जनरल यांना देण्याचे निर्देश दिले. Read More

  4. PM Modi In Uzbekistan: पीएम मोदींची उझबेकिस्तानमधील विद्यार्थ्यांशी मन की बात; मोदींनी लिहिलेल्या हिंदी कवितांचे वाचन; म्हणाले, "भावना अगदी माझ्या हृदयासारख्याच होत्या"

    विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांनी मोदी भारावून गेले. ते म्हणाले की, हिंदी ही त्यांची मातृभाषा नसतानाही, विद्यार्थ्यांनी कवितांमधील भावना समजून घेतल्या आणि त्यांना जसे वाटले तसे त्या सादर केल्या. Read More

  5. Samay Raina vs Sharon Verma Roast Battle Row: 'तुम्ही बिहारी मुंबईत नोकरीसाठी येता...', समय रैनाच्या पंचवर शेरॉननं मुस्काटात मारण्यासाखं उत्तर दिलं, म्हणाली, 'तुम्हा काश्मिरी पंडितांना तर...'

    Samay Raina vs Sharon Verma Roast Battle Row: समय रैनाला शेरॉननं ज्या पद्धतीनं सडेतोड उत्तरांनी रोस्ट केलंय, ते पाहून नेटकरी शेरॉनवर भलतेच खूश झाले आहेत. पण, दोघांमधील बिहारी आणि कश्मिरी पंडित या जुगलबंदीनं वादही उफाळला आहे.   Read More

  6. Jaya Bachchan Warning to Arshad Warsi Wife: अर्शद वारसीच्या बायकोला जया बच्चन यांनी लग्नापूर्वी दिलेला 'तो' सल्ला; अभिनेत्यासोबत लग्न करण्याबाबत असं काही सांगितलं की..

    अर्शद वारसीने नुकत्याच 'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला. अर्शदने सांगितलं की, जया बच्चन यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे मारिया यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलेला. Read More

  7. Novak Djokovic : उलट्या झाल्या, तरीही लढला, पराभूत होताच ढसाढसा रडला; US Open मध्ये धक्कादायक निकाल, नोव्हाक जोकोविच पहिल्याच फेरीत बाहेर

    US Open Novak Djokovic News : टेनिसविश्वातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर गेला आहे. Read More

  8. श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप

    श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) सध्या सरकारने नियुक्त केलेल्या परिवर्तन समितीच्या देखरेखीखाली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार सदस्य मंडळांनी सरकारी हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे काम करणे आवश्यक आहे. Read More

  9. Obesity Effects on Back Pain: लठ्ठपणा फक्त मधुमेह- बीपीसाठीच नाही, मणक्यासाठीही धोकादायक, या लक्षणांकडे चुकूनही दूर्लक्ष करू

    निरोगी वजनासोबत निरोगी मणक्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. Read More

  10. मोठी बातमी! साखरेच्या दरात 30 टक्क्यांची घसरण, पण ग्राहकांना स्वस्त दरात कधी मिळणार? 3 लाख 50 हजार टन साखर बाजारात येणार  

    सध्या साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. याचा ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. अशातच साखरेच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.   Read More