ABP Majha Top 10, 30 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 30 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
IAS Divya Mittal: चर्चेतील IAS अधिकारी दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी सेवेचा राजीनामा; भावनिक पत्रात म्हणाल्या, 'मी काही तरी देण्यासाठी आलीय असा मूर्खपणाचा विचार करत होतो, खरं तर मलाच...'
आपल्या पत्रात दिव्या मित्तल यांनी आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळूर येथे शिक्षण घेण्यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम कसे घेतले आणि त्यानंतर त्यांना लंडनमध्ये नोकरी कशी मिळाली, याचे वर्णन केले आहे. Read More
युक्रेनमधील कीवमध्ये घरांमध्ये लपवलेल्या शस्त्रागारावर रशियाचा हल्ला; दारुगोळा, भूसुरुंग आणि ड्रोनच्या भीषण स्फोटात 37 जणांच्या चिंधड्या
रशियाच्या म्हणण्यानुसार, तिथे FP-1 आणि FP-2 या लांब पल्ल्याच्या ड्रोनचे भाग आणि त्यांचे प्रक्षेपण बूस्टर ठेवलेले होते. या स्फोटांमुळे गावातील अंदाजे 130 घरे उद्ध्वस्त झाली. Read More
Subhash Ghai on Salman Khan: ..तेव्हा सलमान खानने मला शिवीगाळ अन् मारहाण...; सुभाष घईंनी सांगितला पार्टीतला किस्सा, सलीम खान यांची मध्यस्थी
Subhash Ghai Salman Khan: बॉलिवूड दिग्दर्शक सुभाष घई यांनी सलमान खानसोबत झालेल्या वादाबाबत खुलासा केला. Read More
Arshad Warsi on Nepotism Kangana Ranaut: बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'
Arshad Warsi on Nepotism Kangana Ranaut: अर्शद वारसीने बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं. Read More
श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप
श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) सध्या सरकारने नियुक्त केलेल्या परिवर्तन समितीच्या देखरेखीखाली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार सदस्य मंडळांनी सरकारी हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे काम करणे आवश्यक आहे. Read More
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या खेळाडूचा मैदानावर धुमाकूळ, 234 च्या स्ट्राईक रेटने वादळी खेळी, एकहाती सामना दिला जिंकून
Dewald Brevis : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने 234 च्या स्ट्राईक रेटने एक दमदार खेळी करुन आपल्या संघाला एकहाती सामना जिंकून दिला आहे. Read More
Home Remedies For Lizards : घरात पाल येण्याने त्रस्त आहात? न मारता पळवून लावण्याचे सोपे उपाय
Home Remedies For Lizards : घरात येणाऱ्या पालीला न मारता आणि कसलेही घातक केमिकल न वापरता घरातून बाहेर काढण्याचे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय जाणून घ्या. Read More
Home Loan : गृहकर्ज स्वस्त झालं, घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर
Home Loan : तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार असाल आणि त्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. Read More
ABP Majha Top 10, 30 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2026 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 30 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Published at: 30 Aug 2026 09:00 PM (IST)