1. ABP Majha Top 10, 28 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Navi Mumbai Ulwe Chikoo Seed: श्वास घेण्यास त्रास आणि घरघर, रुग्णाच्या फुप्फुसात तीन महिने अडकलेली चिकूची बी सापडली!

    Continues below advertisement

    Navi Mumbai Ulwe Chikoo Seed: चिकूची बी फुप्फुसात तीन महिने अडकली, डॉक्टरांनी कोणती शस्त्रक्रिया केली? Read More

  3. Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला

    Seema Haider Sachin Meena Video : पाकिस्तानवरून आलेल्या सीमा हैदरचा पती सचिन मीना याचा एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तीन दिवस कुटुंबापासून दूर राहिल्याने तो कॅमेऱ्यासमोर रडला. Read More

  4. चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता

    दोन्ही देशांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 478 लोकांचा बळी गेला आहे, तर सुमारे 290 भारतीयांसह 1,500 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. Read More

  5. Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'

    Kangana Ranaut Baba Ramdev Controversy : कंगना रणौत आणि बाबा रामदेव यांच्यातील शाब्दिक युद्ध रक्षाबंधनाच्या निमित्ताने संपलं आहे. कंगनाने बाबा रामदेव यांना 'मोठा भाऊ' मानत वादावर पडदा टाकला . Read More

  6. Bandhu Marathi Movie:जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये प्रथमच एकत्र! राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा 'बंधू’ चर्चेत; कधी होतोय रिलीज?

    दोन भावांच्या अतूट बंधाची आणि नात्यांच्या कसोटीची हृदयस्पर्शी कहाणी घेऊन ‘बंधू’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Read More

  7. Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!

    Sonal Dinusha: भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सलग चार डावांमध्ये अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा करणे हे कोणत्याही फलंदाजासाठी एक मोठे यश आहे. Read More

  8. Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ

    Maharashtra Cabinet Decisions : राज्य शासनाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या रोख पारितोषिक योजनेत मोठी सुधारणा केली आहे. Read More

  9. Home Remedies For Lizards : घरात पाल येण्याने त्रस्त आहात? न मारता पळवून लावण्याचे सोपे उपाय

    Home Remedies For Lizards : घरात येणाऱ्या पालीला न मारता आणि कसलेही घातक केमिकल न वापरता घरातून बाहेर काढण्याचे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय जाणून घ्या. Read More

  10. Sugar Price Hike : 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?

    Sugar Purchases Limits: ई-कॉमर्स कंपन्यांनी सर्वत्र वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. ब्रँडनुसार ही मर्यादा 2-3 किलोपर्यंत बदलत असून साखर खरेदीवरही मर्यादा घालण्यात आली आहे. Read More