1. Rohit Pawar: 'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'

    Continues below advertisement

    रोहित पवार म्हणाले की, एमपीएससीचे अध्यक्ष हे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचे मित्र आहेत. आरटीओ कमिशनर असताना त्यांनी काय काय गोंधळ घातलेत याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे Read More

  2. इन्स्टावर चमकोगिरीसाठी गर्लफ्रेंडला स्विफ्ट कारचा 3 हजार 400 वेळा 'किस वर किस' घ्यायला लावला अन् आता बाॅयफ्रेंडची जबरी दंडासह पोलिस स्टेशनच्या दारात 'वरात', पण RTO नियम नेमका काय सांगतो?

    Continues below advertisement

    कारचे व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होताच, ग्वाल्हेर वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून थाटीपूर परिसरात शोध घेतला. Read More

  3. Operation Sindoor Kirana hills attack: भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्यावेळी पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील न्युक्लिअर बेसवर हल्ला केला होता का? भारताचे माजी संरक्षणदल प्रमुख म्हणाले...

    Operation Sindoor Kirana hills attack: ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट Read More

  4. तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या

    नेपाळमधील पुराचा परिणाम आता भारतातही पोहोचण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर बिहारच्या आठ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Read More

  5. Riteish Deshmukh and Genelia Viral Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल

    Riteish Deshmukh and Genelia Viral Video: रितेश आणि जेनेलिया यांच्यातील या अत्यंत प्रेमळ कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यापासून लोकांची मने जिंकत आहे. Read More

  6. Toxic Review: 4 वर्षांची वाट पाहायला लावून यशने दिला टॉर्चर; ॲक्शन खतरनाक, पण स्टोरी फालतू! 'टॉक्सिक' नक्की कुठे फसली?

    Toxic Movie Review: यशचा स्वॅग, स्क्रीन प्रेझेन्स आणि अॅक्शन सीन्स जबरदस्त. 'टॉक्सिक' चित्रपट आहे तरी कसा? Read More

  7. Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ

    Maharashtra Cabinet Decisions : राज्य शासनाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या रोख पारितोषिक योजनेत मोठी सुधारणा केली आहे. Read More

  8. यशस्वी जैस्वालची पार सटकली? मैदानात भिडल्यानंतर आता हर्ष भोगलेंच्या व्हिडिओवर सुद्धा भडकला! पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया देत म्हणाला, 'तुम्हाला माहीत नसेल तर..'

    यशस्वी जैस्वालने तो काय बोलला हे सांगितलं नाही. त्याच्या वक्तव्यावरून असे सूचित होते की, हा वाद केवळ फर्नांडोला दिलेल्या 'सेंड-ऑफ'पुरता मर्यादित नव्हता. Read More

  9. Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य

    Money Plant Facts : घरात मनी प्लांट लावल्याने खरोखरच श्रीमंती येते का? जाणून घ्या मनी प्लांटबाबतचे वास्तुशास्त्र, वैज्ञानिक तथ्य आणि ते घरात ठेवण्याची योग्य दिशा. Read More

  10. YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?

    YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणारी कमाई करपात्र असते. त्यासंदर्भातील माहिती अनेकांना नसते.  यासंदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. Read More