1. ABP Majha Top 10, 11 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

    PM Modi On WFH Model : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलची बचत करण्यासाठी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम मॉडेल स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो. Read More

  4. किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा

    ही नवीन तरतूद 15व्या सर्वोच्च जनसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान स्वीकारण्यात आली. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवेने नंतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना या बदलाची माहिती दिली. Read More

  5. Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी' च्या झंजावातानं बॉक्स ऑफिस थरथरलं; मराठी सिनेसृष्टीचे विक्रम मोडत किती कोटींची मजल?

    Raja Shivaji: शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक अक्षरशः थिएटरकडे धावत आहेत. Read More

  6. 'सिंघम'फेम बड्या अभिनेत्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका; आवाहनानंतर वाचला आश्वासनांचा पाढा, X पोस्ट चर्चेत

    Prakash Raj Angry Remark On PM Modi: जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सिकंदराबाद आणि हैदराबादमधील सभांमध्ये देशवासीयांना 7 मोठ्या अपील केल्या. Read More

  7. Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय

    Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचलाय. संघाच्या 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडलेली कामगिरी त्याने केली. Read More

  8. सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!

    Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर पत्नी देविशा शेट्टी आणि त्यांच्या मुलीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला. हा फोटो हॉस्पिटलमधील असल्याचे मानले जात आहे. Read More

  9. तोंडातील जखमांकडे दुर्लक्ष ठरेल घातक; हेड-नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? आजारावर कसे मात कराल?

    Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. Read More

  10. मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान

    पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व भारतीय नागरिकांना त्यांनी हे आवाहन केलं आहे Read More