1. Dnyaneshwar Mauli : नंदेश उमपची नवी भूमिका; 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत दिसणार संत सेना महाराजांच्या भूमिकेत

    Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेत नंदेश उमप संत सेना महाराजांची भूमिका साकारणार आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 10 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन, 20 व्या मजल्यावरून पडल्याने रमेश अग्रवाल यांचा मृत्यू  

    Ritesh Agarwal Father Dies : OYO Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे निधन झाले आहे. Read More

  4. China President : शी जिनपिंग चीनमधील सर्वात शक्तीशाली नेतृत्व, तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी विराजमान

    Xi Jinping China President : शी जिनपिंग (Xi Jinping) यांची पुन्हा एकदा चीनच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्यांनी सलग तिसऱ्यांदा ही जबाबदारी स्वीकारली आहे. Read More

  5. Kiran Mane : "सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम"; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची पोस्ट चर्चेत

    Kiran Mane : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किरण मानेची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  6. Brahmastra 2: ब्रह्मास्त्र-2 च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार? रणबीर कपूर म्हणाला...

     'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. आता प्रेक्षक ब्रह्मास्त्र- 2 (Brahmastra 2) ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. Read More

  7. Hockey Pro League : विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया करणार नवी सुरुवात, हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक जाहीर

    Hockey Pro League : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलं नाही. दमदार संघ असूनही भारताची कामगिरी सुमार राहिली. Read More

  8. DCW vs MIW : दोन्ही टेबल टॉपर्स एकमेंकाविरुद्ध भिडणार, मुंबईचा सामना दिल्लीशी, वाचा सविस्तर

    MI-W vs DC-W, Match Preview : पहिले दोन्ही सामने जिंकून महिला आयपीएलच्या गुणतालिकेत टॉपवर असणारे मुंबई आणि दिल्ली हे संघ एकमेंकाविरुद्ध आज मैदानात उतरणार आहेत. Read More

  9. Hair Care : केसांच्या समस्येवर रामबाण उपाय, एकदा 'हे' करुन तर पाहा

    Garlic for Hair Care : लसणामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक पुरेसे प्रमाणात असतात. हे घटक केस लांब, जाड आणि मजबूत होण्यासाठी फायदेशीर आहेत. Read More

  10. सायकलवरुन विक्री ते 17 हजार कोटींची उलाढाल, 'या' वॉशिंग पावडर कंपनीचा विस्तार आज केवळ 6 टक्केच का?

    Nirma Washing Powder Owner Story : देशभरात एकेकाळी 10 घरांपैकी 6 घरांमध्ये निरमा वॉशिंग पावडर वापरली जात असे. तीच वॉशिंग पावडर आता घराघरांतून आऊटडेटड झाली आहे का? Read More