ABP Majha Top 10, 8 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 8 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...
First EVM Election: भारतात निवडणुकीत ईव्हीएमचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर कधी झाला जाणून घेऊयात. Read More
Donald Trump : अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द कोर्टाचा मोठा निर्णय
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये लावलेलं 10 टक्के टॅरिफ अमेरिकन कोर्टानं रद्द केलं आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ लावताना चुकीच्या कायद्याचा वापर केल्याचं म्हटलं. Read More
Siddharth Jadhav On The Great Indian Kapil Show: कपिल शर्मा शोमध्ये अदिती राव हैदरीच्या शेजारी बसलेल्या सिद्धार्थ जाधववर पंच टाकला, क्षणाचाही वेळ न घालवता सिद्ध्या बोलला, 'माझी बायको हिच्यापेक्षाही सुंदर...'
Siddharth Jadhav On The Great Indian Kapil Show: काही दिवसांपूर्वी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये 'गांधी टॉक्स' या सिनेमाची टीम आली होती. त्यावेळी ए. आर. रहमान, विजय सेतुपती,अदिती राव हैदरी आणि मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव उपस्थित होते. Read More
Sunita Ahuja On Drinking Alcohol: 'कुणाच्या बापाच्या पैशांनी थोडीच दारू पिते...', मद्यपानाच्या प्रश्नावर संतापलेली गोविंदाची बायको; म्हणाली, 'मी संत नाही, सामान्य माणूस आहे'
Sunita Ahuja On Drinking Alcohol: गोविंदाच्या (Govinda) 'गोळी कांड' प्रकरणावर तिनं केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुनीता आहुजा तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. Read More
Virat Kohli Wicket Prince Yadav : चेसमास्टर विराट कोहली शून्यावर बाद, प्रिन्स यादवचा बॉल कोहली पाहत राहिला अन् स्टम्प उडाले, सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Who is Prince Yadav Clean Bowled Virat Kohli: लखनौ सुपर जायंटसचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवनं विराट कोहलीला शुन्यावर बाद केलं आहे. Read More
Amanpreet Singh Gill: विराट कोहली अन् युवराज सिंहच्या जवळच्या मित्राचं निधन, अवघ्या 36 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा
who is Amanpreet Singh Gill: भारताच्या १९ वर्षांखालील (Under-19) संघाचे माजी खेळाडू आणि पंजाबचे वेगवान गोलंदाज अमनप्रीत सिंह गिल याचे बुधवारी चंदिगढ येथे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी निधन झाले. Read More
तोंडातील जखमांकडे दुर्लक्ष ठरेल घातक; हेड-नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? आजारावर कसे मात कराल?
Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. Read More
EPFO : पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर
EPFO : पीएफमधून पैसे काढण्यासंदर्भात नवी सुविधा लवकरच सुरु होणार आहे. ईपीएफओ खात्यातून यूपीआय आणि एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 9 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2026 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 9 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Published at: 09 May 2026 06:30 AM (IST)