1. India Squad for Asian Games 2026 : टीम इंडियामधून 11 खेळाडू OUT, बीसीसीआयने भाकरी नव्हे अख्खा तवाच फिरवला! एशियन गेम्ससाठी संघ जाहीर; पाहा चक्रावणारा Squad

    Continues below advertisement

    India Squad for Asian Games 2026 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी एशियन गेम्स 2026 (आशियाई खेळ) साठी भारतीय संघाची घोषणा केली. Read More

  2. ABP Majha Top 10, 6 June 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Continues below advertisement

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 June 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?

    Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेनं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करताना पाच  दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. Read More

  4. Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प

    अमेरिकेने काही देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. दावा आहे की, हे देश सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध करण्यासाठी पुरेशी पावले उचलत नाहीत. या प्रस्तावित यादीत भारताचा समावेश आहे. Read More

  5. Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

    Richa Chadha Supports Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला ऋचा चड्ढानं पाठिंबा दिला आहे. तिनं देशातील तरुणांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. Read More

  6. Tejashri Pradhan: 'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवरील 'तो' VIDEO व्हायरल; तेजश्री प्रधानची कमेंट चर्चेत, म्हणाली...

    Veen Doghantli Hi Tutena: 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधानचा वाढदिवस साजरा. Read More

  7. Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल

    Shashi Tharoor: एका पोस्टमध्ये त्यांनी बीसीसीआय, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. थरूर यांनी पोस्टमध्ये सरफराजला टॅगही केले आहे. Read More

  8. R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला

    सूर्यकुमार यादवने केवळ कर्णधारपदच गमावले नाही, तर त्याला टी-20 संघातूनही वगळण्यात आले. भारताने त्याच्याच कर्णधारपदाखाली 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. Read More

  9. Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा 'हा' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...

    Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. फक्त पाच महिन्यातच 1 लाख कर्मचाऱ्यांना नारळ, नेमकी काय आहेत कारणं? कोणत्या कंपन्यांना बसला मोठा फटका?

     जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्या सध्या एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहेत. 2026 च्या पहिल्या पाच महिन्यांतच एक लाखांहून अधिक टेक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. Read More