1. ABP Majha Top 10, 4 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Suvendu Adhikari : पश्चिम बंगाल जिंकणाऱ्या शुभेंदु अधिकारी यांनी लग्न का केलं नाही? कुटुंब, राजकीय प्रवास आणि मोठ्या निर्णयामागची कारणं

    Who Is Suvendu Adhikari : पश्चिम बंगालचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी लग्न का केलं नाही? त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी, राजकीय प्रवास आणि या निर्णयामागची कारणं जाणून घ्या. Read More

  4. US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?

    US Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन इराण आक्रमक झाला आहे.  Read More

  5. Ajay - Atul: अजय-अतुलचा झिंगाट डान्स, VIDEO आला समोर; स्वत:च्याच 'या' गाण्यावर बेभान होऊन नाचले गायक

    Ajay-Atul Set Dance Floor on Fire: लग्नाच्या वरातीत अजय - अतुल यांचा झिंगाट डान्स. व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल. Read More

  6. Abhijit Bichukle: '2029 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार; बारामतीतील दारुण पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंचा फाजील आत्मविश्वास

    Abhijit bichukle After Baramati Election Defeat: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय झाला. तर, अभिजीत बिचुकले यांचा पराभव झाला. Read More

  7. Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप

    Vinesh Phogat Brij Bhushan Singh: विनेश म्हणाली, तीन वर्षांपूर्वी आम्ही लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. सहा महिला खेळाडूंनी या प्रकरणात तक्रारी दाखल केल्या आहेत. Read More

  8. Maharashtra Olympic Association : अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदावर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड, नेमकी इनसाईड स्टोरी काय?

    Maharashtra Olympic Association President : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. Read More

  9. तोंडातील जखमांकडे दुर्लक्ष ठरेल घातक; हेड-नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? आजारावर कसे मात कराल?

    Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. Read More

  10. Government Bank : कोणत्या सरकारी बँका देतात सर्वात स्वस्त कर्ज? संपूर्ण यादी एका क्लिकवर

    अनेक सरकारी बँका परवडणाऱ्या दराने कर्जाचा पुरवठा करतात. वैयक्तिक कर्ज तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजा आणि खर्च भागवण्यास मदत करते. Read More