1. ABP Majha Top 10, 3 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 3 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Continues below advertisement

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं

    Datiya Bypoll Result: मध्य प्रदेशमधील दतिया विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं पुन्हा विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशातील विजय काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जातोय.  Read More

  4. Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात

    Pakistan Blast: या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पोलीस हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून शोधमोहीम सुरू केली आहे. Read More

  5. 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..

    रावणाची बहीण शूर्पणखा हे रामायणातील महत्त्वाचे पण नकारात्मक पात्र मानले जाते. Read More

  6. Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा

    Salman Khan on Jail Days: सलमान खानने तुरुंगातील किस्सा 'अलायन्स' या शोमध्ये शेअर केला. Read More

  7. Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!

    Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणातून बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  8. CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप

    CWG 2026: कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा सुरू असताना ग्लासगो येथील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये भारताच्या अपूर्ण नकाशामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. Read More

  9. Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत

    Chandi Vark Testing Tips : सण-उत्सवाच्या काळात भेसळयुक्त चांदीच्या वर्खपासून सावधान राहण्याची गरज असून एफएसएसएआय (FSSAI) नियमांनुसार त्याची योग्य ओळख करता येऊ शकते.  Read More

  10. मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?

    Liquor Brands Banned: FSSAI ने चाचणीत आर्टिफिशिअल किंवा नेचर आयडेंटिकल फ्लेवरिंग मिळाल्यानं ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, बॅगपाइपर आणि एंटीक्विटी ब्लूच्या खास वेरिएंटसच्या विक्रीवर बंदी घातली आहे. Read More