1. ABP Majha Top 10, 30 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?

    नेपाळ सरकारकडून आता या पर्यटकांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे की, नेपाळ सरकार घटनास्थळी पोहोचू शकत नाही. Read More

  4. Nepal Floods : 'घर असावं तर असं', महाप्रलयानंतरही मजबूत असलेल्या व्हायरल घराची गोष्ट, नेपाळच्या त्रिशुलीतून ग्राऊंड रिपोर्ट 

    Nepal Floods : नेपाळमधल्या या महाप्रलयात अनेक इमारती-घरं पत्त्यासारखी कोसळली मात्र सोशल मीडियावर महाप्रलयात टिकून राहिलेल्या घराचा व्हिडीओ व्हायरल होतोय.   Read More

  5. Twinkle Khanna Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई पाहून ट्विंकल खन्नाही झाली इन्स्पायर्ड; स्वतःच्याच किचनमध्ये टाकली रेड

    Twinkle Khanna Turns Food Inspector At Home:बनावट पनीरच्या चर्चेनंतर ट्विंकल खन्नाने घरीच पनीर बनवायला सुरुवात केली असल्याचं सांगितलं. Read More

  6. Manjeet Kaurs Old Interview: 'त्याला पैसे अन् माझं शरीर दोन्ही हवं होतं', आगीत मृत्यू झालेल्या इन्फ्लुएन्सरची शेवटची मुलाखत व्हायरल; मनातलं सगळं दु:ख सांगितलं

    Manjeet Kaurs Old Interview: मनजीत कौरच्या मृत्यूनंतर तिची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. Read More

  7. श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप

    श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) सध्या सरकारने नियुक्त केलेल्या परिवर्तन समितीच्या देखरेखीखाली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार सदस्य मंडळांनी सरकारी हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे काम करणे आवश्यक आहे. Read More

  8. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या खेळाडूचा मैदानावर धुमाकूळ, 234 च्या स्ट्राईक रेटने वादळी खेळी, एकहाती सामना दिला जिंकून

    Dewald Brevis : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने 234 च्या स्ट्राईक रेटने एक दमदार खेळी करुन आपल्या संघाला एकहाती सामना जिंकून दिला आहे. Read More

  9. तुम्ही कधी रक्तदान केलंय का? किती दिवस असते रक्ताची मुदत? नेमके कसे साठवले जाते रक्त? 

    जगात सर्वात श्रेष्ठ दान कोणतं आहे? असं विचारलं तर अनेकदा रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं. ण तुम्ही दान केलेले रक्ताची मुदत किती दिवस असते, याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? Read More

  10. Home Loan : गृहकर्ज स्वस्त झालं, घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर

    Home Loan :  तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार असाल आणि त्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे.  Read More