1. Horoscope Today 30 June 2026: जून महिन्याचा शेवटचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

    Continues below advertisement

    Horoscope Today 30 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 30 जून 2026 मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  2. ABP Majha Top 10, 29 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक

    Tirupati Hotel Cashier Shashi : तिरुपतीतील एका हॉटेलमध्ये विसरलेली 40 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग महिला कॅशियर शशी यांनी प्रामाणिकपणे मालकाकडे परत केली. Read More

  4. Heatwave in Across Europe: थंडगार असणाऱ्या युरोपात उष्णतेचा आगडोंब, फ्रान्समध्ये तब्बल 1 हजार जणांचा बळी; ब्रिटनच्या इतिहासात रेड अलर्ट, स्पेन, जर्मनी, इटलीत सुद्धा उष्णतेचा कहर, डेन्मार्कला रस्ते विघळले

    Heatwave in Across Europe: जर्मनी, स्पेन, ब्रिटन, डेन्मार्क, इटली आणि स्वित्झर्लंडसह 16 देशांमधील तापमानाने अनेक दशकांपूर्वीचे विक्रम मोडले आहेत. Read More

  5. Mumbai Police Rescue Marathi Actress: देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका; गिरगावमधील घटनेने खळबळ, मेकअप आर्टिस्टला रंगेहाथ पकडले, हॉटेलमध्ये काय काय सुरु होतं?

    Mumbai Police Rescue Marathi Actress: मुंबई पोलिसांनी गिरगावमधील एका हॉटेलमधून चालवल्या जाणाऱ्या एका कथित हाय-प्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केलाय. कारवाईनंतर धक्कादायक बाब समोर आली. Read More

  6. Tumbadchi Manjula Box Office Collection Day 24: 6 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा दबक्या पावलांनी आला अन् बड्या बड्या बॉलिवूड सिनेमांना लोळवून गेला; कमावला 158 टक्क्यांचा प्रॉफिट; पाहिलाय का?

    Tumbadchi Manjula Box Office Collection Day 24: सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा चौथा मराठी सिनेमा ठरण्याच्या मार्गावर आहे. Read More

  7. Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?

    15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला दोन्ही सामन्यांमध्ये राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसवण्यात आले, ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा लांबली आहे. Read More

  8. Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?

    भारतीय कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या प्रवासाची सुरुवात खराब झाली आहे. अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव पत्करावा लागला. Read More

  9. Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...

    Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More

  10. Persistent Systems : पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार

    Persistent Systems : पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार आहे. 11 हजार कोटींची डील यासाठी होणार आहे. दरम्यान आज पर्सिस्टंटच्या शेअरमध्ये घसरण झाली. Read More