1. Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश

    Continues below advertisement

    Maharashtra Weather Updates: बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 29 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Continues below advertisement

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम

    E20: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉलच्या मिश्रणावरुन नवी दिल्लीत राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमाची घोषणा केली आहे.  Read More

  4. तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर

    युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे हा कायदा झाल्यास भारताच्या ऊर्जा आयातीवर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. Read More

  5. थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?

    'जननायक'ने मंगळवारी तमिळ हिंदी आणि तेलगू अशा तीनही भाषांमध्ये केवळ आठ कोटी रुपयांची कमाई केली. Read More

  6. प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?

    या चित्रपटाचा विषय आणि सादरीकरण प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास निर्माता सतीश वाघेला यांनी व्यक्त केला.   Read More

  7. CWG 2026: वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओशी झुंज, हुंड्यासाठी छळ अन् वारंवार मारहाण, नवऱ्याने दोन लेकरांसह घराबाहेर काढलं, मात्र भारताच्या लेकीनं चाळीशीत देशाचे नाव जगात उंचावलं!

    Commonwealth Games 2026 Sharmila Dhankar: शर्मिला धनकर (Sharmila Dhankar) हिने महिलांच्या 'शॉट पुट F57' (गोळाफेक) प्रकारात 9.81 मीटरचा या हंगामातील तिचा सर्वोत्तम थ्रो करत इतिहास घडवलाय. Read More

  8. India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर

    India at Commonwealth Games 2026 Marathi News : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम आहे. Read More

  9. Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...

    Waist to Hip Ratio Matters: BMI की Waist-to-Hip Ratio? तुमच्या आरोग्यासाठी नेमकं कोणतं मोजमाप अधिक महत्त्वाचं? Read More

  10. HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा

    HSRP Number Plate : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एचएसआरपी नंबर प्लेट 31 डिसेंबरपूर्वी लावून घ्याव्यात असं आवाहन केलं आहे. Read More