1. ABP Majha Top 10, 28 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Fake Paneer Ban : महाराष्ट्रानंतर आता देशभर 'या' पनीरवर बंदी येणार? FSSAI कडून मोठ्या निर्णयाची तयारी

    FSSAI Ban On Analog Paneer : बनावट आणि व्हेजिटेबल ऑइलपासून बनवल्या जाणाऱ्या 'अॅनालॉग पनीर'वर देशभरात बंदी घालण्याची तयारी FSSAI करत आहे. महाराष्ट्रात त्यावर आधीच बंदी घालण्यात आली आहे.  Read More

  4. Xi Jinping: भारताविरोधात 'ऑपरेशन गलवान'चा आदेश देणाऱ्या जनरल झाओ जोंगकीला पदावरुन हटवलं, शी जिनपिंग यांचा तडकाफडकी निर्णय

    Xi Jinping : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जनरल झाओ जोंगकी यांची हकालपट्टी केली आहे. झाओ यांनी ऑपरेशन गलवानची ऑर्डर दिली होती.   Read More

  5. Selvi in Busan Film festival: दक्षिण कोरियात मराठी अभिनेत्रीचा डंका! अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ची थेट बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये एन्ट्री

    अंजली पाटील या सिनेमाची मुख्य अभिनेत्री आणि निर्माती अश्या दुहेरी भूमिकेत आहे Read More

  6. Marathi Actor Omkar Karve Allegation on producer: 'इतका थर्ड क्लास माणूस बघितला नाही, लाथाबुक्क्यांनी मारतो तो..; मराठी अभिनेत्याचे इंडस्ट्रीतील निर्मात्यावर गंभीर आरोप

    हा माणूस मारतो हो..नुसत्या शिव्या घालत नाही.लाथा बुक्क्यांनी मारतो. का कंट्रोल ठेवतात मला कळत नाही.' असंही ओमकारने सांगितलं. त्याच्या या आरोपांची मनोरंजनसृष्टीत चर्चा रंगली आहे. Read More

  7. 'जवळपास दीड महिना घरात बसून हाच विचार करत होतो की...' कॅप्टनसी जाताच पहिल्यांदाच सूर्याचं जाहीर भाष्य, मनातील बरंच बोलला

    सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने यावर्षी 8 मार्च रोजी टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयामुळे, भारत आपले विजेतेपद राखणारा आणि सलग दोन टी-20 विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला देश ठरला. Read More

  8. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या खेळाडूचा मैदानावर धुमाकूळ, 234 च्या स्ट्राईक रेटने वादळी खेळी, एकहाती सामना दिला जिंकून

    Dewald Brevis : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने 234 च्या स्ट्राईक रेटने एक दमदार खेळी करुन आपल्या संघाला एकहाती सामना जिंकून दिला आहे. Read More

  9. Home Remedies For Lizards : घरात पाल येण्याने त्रस्त आहात? न मारता पळवून लावण्याचे सोपे उपाय

    Home Remedies For Lizards : घरात येणाऱ्या पालीला न मारता आणि कसलेही घातक केमिकल न वापरता घरातून बाहेर काढण्याचे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय जाणून घ्या. Read More

  10. RBI : राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 

    RBI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत.  Read More