1. Soya chap Viral Video: सोया चाप खाणाऱ्यांना ओकारी आणणारी घटना, कामगार पिठात लोळतानाचा VIDEO व्हायरल, नक्की काय घडलं?

    संबंधित कामगार बॅटर अंगाला लावत रील बनवत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. Read More

  2. Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर

    Maharashtra Rain Update: आज 27 जुलै 2026 रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' तर घाटमाथा व किनारपट्टीच्या भागांना 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. Read More

  3. Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  

    Bihar NEET Protest Case Withdraw: बिहार सरकारने 26 जुलैच्या सायंकाळी 6 वाजण्यापूर्वीचे आंदोलनासंदर्भातील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. Read More

  4. Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश

    जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी सल्ला दिला की, एका मोठ्या कारवाईमुळे मध्य-पूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याच्या आणि मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो Read More

  5. Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?

    ज्येष्ठ नागरिकांबाबत केलेल्या तिच्या विधानानंतर इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली असून, अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे Read More

  6. मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?

    प्रत्येक पात्राची झलक थोडक्यात दाखवण्यात आली असली, तरी कथेत या सगळ्यांच्याच भूमिका  महत्त्वाच्या असणार आहेत. Read More

  7. Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी

    Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ग्लासगो येथे सुरू असलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. Read More

  8. Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान

    Zimbabwe vs India, 3rd T20I: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभवने आपल्या 49 चेंडूंतील 81 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकार मारले. Read More

  9. Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...

    Waist to Hip Ratio Matters: BMI की Waist-to-Hip Ratio? तुमच्या आरोग्यासाठी नेमकं कोणतं मोजमाप अधिक महत्त्वाचं? Read More

  10. RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी

    RBI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 10 आणि 20 रुपयांच्या 100-100 कोटी प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरच्या नोटांच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे.  Read More