ABP Majha Top 10, 26 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 July 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 26 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
Pure Petrol Demand India : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या यशानंतर आता देशात 'E20 जनता पार्टी' (E20 Janta Party) स्थापन झाली असून, त्याच्या फॉलोअर्सची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. Read More
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी सल्ला दिला की, एका मोठ्या कारवाईमुळे मध्य-पूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याच्या आणि मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो Read More
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: श्वेता तिवारीने अभिजीत दिपकेंचा व्हिडीओ शेअर केला. तसेच प्रश्न उपस्थित केला. Read More
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे . Read More
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Zimbabwe vs India, 3rd T20I: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभवने आपल्या 49 चेंडूंतील 81 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकार मारले. Read More
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Zimbabwe vs India, 3rd T20I: पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता ते झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात असतील. Read More
Kitchen Cockroach Control : स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
How To Get Rid Of Cockroaches : रात्री स्वयंपाकघरातील लाईट लावताच झुरळे पळताना दिसतात, त्यामागे त्यांची जीवनशैली आणि खाद्याचा शोध कारणीभूत असतो. Read More
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती
सोन्या चांदीचे दरात सातत्याने कमी जास्त होत आहेत. दरमयान, 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात सोन्या आणि चांदीच्या खरेदीत वाढ दिसून येत असते. Read More
ABP Majha Top 10, 27 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2026 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 27 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Published at: 27 Jul 2026 06:30 AM (IST)