1. ABP Majha Top 10, 26 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Narendra Modi : नरेंद्र मोदी हेच 'विश्वगुरू'; 75 टक्के रेटिंग मिळवून लोकप्रियतेत 'जगात भारी'

    Morning Consult Survey : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत जगभरातल्या नेत्यांना मागे टाकलं आहे.  Read More

  4. Iran : 40 वर्षांपूर्वीची बंदी हटवल्यानंतर महिलांनी पाहिला फुटबॉल सामना; इराणी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

    गुरुवारी (25 ऑगस्ट) इराणची राजधानी तेहरान येथील आझादी स्टेडियममध्ये इराणमधील (Iran) महिलांनी फुटबॉलची मॅच पाहण्यासाठी गर्दी केली. Read More

  5. Abhinay Berde : ‘चॉकलेट बॉय’ अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बाप्पा माझा एक नंबर’ गाणं रिलीज

    Abhinay Berde Upcoming Movie : ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे. Read More

  6. Sonali Phogat Death : सोनाली फोगाट हत्याप्रकरणाला नवं वळण; 'जबरदस्तीनं ड्रग्ज देण्यात आलं होतं', पोलिसांची माहिती

    सोनाली (Sonali Phogat Death Case) यांच्या शवविच्छेदनातच्या अहवालामध्ये आता असं म्हटलं गेलं आहे की, त्यांना जबरदस्तीनं ड्रग्स देण्यात आलं होतं. Read More

  7. FIFA Ban : फिफाने उठवली AIFF वरील बंदी, 17 वर्षांखालील महिला विश्वचषक भारतातच होणार

    FIFA ban AIFF : फिफाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (AIFF) काही दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई केली होती. भारतीय फुटबॉल महासंघात (AIFF) तिसऱ्या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरुन फिफाने ही कारवाई केली होती. Read More

  8. AIFF Ban : भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, फिफा लवकरच AIFF वरील बंदी उठवण्याची शक्यता

    FIFA ban AIFF : फिफाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (AIFF) निलंबनाची कारवाई केली असून आता यासंबधी एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. Read More

  9. 27th August 2022 Important Events : 27 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    27th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 27 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Reliance 5G : 29 ऑगस्टला अंबानी 5G सेवेची घोषणा करण्याची शक्यता

    MUKESH AMBANI : येत्या 29 ऑगस्ट 2022 रोजी रिलायन्सची होणारी ही 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. यामध्ये मुकेश अंबानी 5G सेवा कधीपासून उपलब्ध होईल याची घोषणा करु शकतात. Read More