1. 2029 च्या निवडणुकीत बारामतीतून कोण? युगेंद्र पवारांनी सांगितली कार्यकर्त्यांची इच्छा; विलिनीकरणावरही परखड भाष्य

    Continues below advertisement

    युगेंद्र पवार यांनी बारामती संवाद बैठकीबद्दल माहिती दिली. शरद पवारांनी मुंबईतील वाय.बी.सेंटरला एक मीटिंग बोलवली होती, त्याठिकाणी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते बैठकीला होते. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता

    Tamil Nadu AIDMK :तामिळनाडूच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला आहे. अण्णा द्रमुक च्या तीन आमदारांनी राजीनामे दिले आहेत.  Read More

  4. Plane Hits Paraglider : हवेतच विमानाची पॅराग्लायडरला धडक; विमानाचा पंख तुटला अन् पॅराशूट फाटल्यान महिला पॅराग्लायडर थेट खाली कोसळली; अपघाताचा थरार कॅमेरामध्ये कैद!

    Plane Hits Paraglider Accident : विमानाचा पंख मधोमध धक्कादायक व्हिडिओमध्ये कॅनोपी फाटल्याचे दृश्य ऑस्ट्रियन आल्प्स पर्वतरांगेवर एका लहान विमानाने पॅराग्लायडरला धडक दिल्याचा थरारक क्षण समोर आला आहे. Read More

  5. OTT release Hit South Movie: 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘या’ चित्रपटाने केली 200 कोटींपेक्षा जास्त कमाई; OTT वर येताच प्रेक्षकांना अक्षरशः लावलं वेड

    विशेष म्हणजे कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. Read More

  6. Padma Awards 2026: दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह सतीश शहांना मरणोत्तर पद्म पुरस्कार; धुरंधर 'फेम अभिनेत्यासह 'या' कलाकारांचा आज मोठा सन्मान

    Padma Awards: 1954  साली सुरू करण्यात आलेले पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानले जातात. Read More

  7. सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!

    पंजाब किंग्सला शेवटच्या पाच षटकांत 47 धावांची गरज होती आणि सलग पराभवांचा दबाव स्पष्टपणे जाणवत होता. मग मोहम्मद शमी गोलंदाजीला आला आणि श्रेयस अय्यरने सामना जागेवरच संपवला. Read More

  8. Gurinderveer Singh: भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम

    Gurinderveer Singh: भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात प्रथमच 10.10 सेकंदांचा टप्पा मोडला गेला. म्हणजेच, 100 मीटरची शर्यत 10.10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. Read More

  9. Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा 'हा' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...

    Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. Eicher Motors Share Price : आयशर मोटर्सकडून चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर, शेअरमध्ये सुपरफास्ट तेजी, शेअर 425 रुपयांनी वाढला, 82 रुपयांचा लाभांश जाहीर

    Eicher Motors Share Price : आयशर मोटर्सकडून चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आला असून त्यांचा नफा 14 टक्क्यांनी वाढला आहे. आज शेअर 425 रुपयांनी वाढला आहे. Read More