1. ABP Majha Top 10, 24 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार

    दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. Read More

  4. Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'

    अभिजितने 'एक्स' (X) वर फॉलोअर्सची माहिती शेअर केली, ज्यात म्हटले आहे की त्यांचे 94 टक्क्यांपेक्षा जास्त फॉलोअर्स भारतातील आहेत. Read More

  5. अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार

    विजय पाटकर यांनी माझ्यावर आज अनेक आरोप लावले, अभिनेता म्हणून हा माणूस चांगला आहे, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा आहे हे त्यांनी आज दाखवून दिलं Read More

  6. Ma Behen Trailer: ‘बॉडी’ लपवता लपवता मायलेकीची दमछाक; माधुरी दीक्षितचा डोकं चक्रावणारा सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?

    Ma Behen: माधुरी दीक्षित नुकतीच ‘देशपांडे’ या वेबसीरिजमध्ये सिरीयल किलरच्या भूमिकेत दिसली होती. Read More

  7. सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!

    पंजाब किंग्सला शेवटच्या पाच षटकांत 47 धावांची गरज होती आणि सलग पराभवांचा दबाव स्पष्टपणे जाणवत होता. मग मोहम्मद शमी गोलंदाजीला आला आणि श्रेयस अय्यरने सामना जागेवरच संपवला. Read More

  8. Gurinderveer Singh: भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम

    Gurinderveer Singh: भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात प्रथमच 10.10 सेकंदांचा टप्पा मोडला गेला. म्हणजेच, 100 मीटरची शर्यत 10.10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. Read More

  9. Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा 'हा' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...

    Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. Gold-Silver Price Prediction : सोने 3 लाख, तर चांदी 5 लाखांच्या पुढे जाणार; रॉबर्ट कियोसाकी यांच्या नव्या भविष्यवाणीने वाढवली चिंता

    Gold-Silver Price Prediction: 'रिच डॅड पुअर डॅड' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी जागतिक बाजारपेठेत ऐतिहासिक मंदी येण्याचा इशारा दिला आहे. Read More