ABP Majha Top 10, 22 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
Veteran Actress Sowcar Janaki: प्रसिद्ध अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या सौकार जानकी यांचं निधल झालंय. Read More
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Nitin Nabin : भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि जुनी कार्यकारिणी यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्याला नितीन नवीन यांनी संबोधित केलं. Read More
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
दानिश इरशाद गेल्या 10 वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील राजकारण आणि परिस्थितीवर वार्तांकन करत आहेत. Read More
Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण. Read More
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Prajakta Mali New Hair cut look: 'DINKS' या सिनेमातून प्राजक्ता माळीचा नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Read More
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
साऊथ दिल्ली सुपरस्टार्सविरुद्धच्या सामन्यात, दोन विकेट घेतल्यानंतर तिने '6-7' सेलिब्रेशन केले. हळूहळू, तिची सेलिब्रेशनची शैली सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. सामन्यानंतर, तिने तिच्या सेलिब्रेशनमागील रहस्यही उघड केले. Read More
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
South Asian Box Langdi Championship : मुंबईतील चाळीत राहणाऱ्या 7 मुलांनी भूतानमध्ये पार पडलेल्या 'दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला आहे. Read More
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Money Plant Facts : घरात मनी प्लांट लावल्याने खरोखरच श्रीमंती येते का? जाणून घ्या मनी प्लांटबाबतचे वास्तुशास्त्र, वैज्ञानिक तथ्य आणि ते घरात ठेवण्याची योग्य दिशा. Read More
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
TikTok : अमेरिकेत TikTok आणि त्यांची पेरेंट कंपनी ByteDance यांना अमेरिकेत तब्बल 3300 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. प्रकरण मिटवण्यासाठी कंपन्यांनी याबाबत तयारी दाखवली आहे. Read More
ABP Majha Top 10, 23 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2026 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 23 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Published at: 23 Aug 2026 06:30 AM (IST)