ABP Majha Top 10, 21 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 21 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
अखेरीस, न्यायालयाने या प्रकरणात 'अॅमिकस क्युरी' (न्यायालयाचा मित्र) नेमण्यावरही चर्चा केली आणि अंतरिम आदेश राखून ठेवला. तसेच, राघव चड्ढा यांना मानहानीचा खटला दाखल करण्याची परवानगी दिली. Read More
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
अमेरिकेत इराण युद्धाविरोधातील आंदोलने तीव्र झाली आहेत. ट्रम्प यांच्या लष्करी कारवाईविरोधात माजी सैनिक आणि त्यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन डी.सी. येथील यूएस कॅपिटलबाहेर निदर्शने केली. Read More
Amaal Malik On Industry Dark Side: वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'
Amaal Malik On Industry Dark Side: सिनेसृष्टीतील नामांकित कुटुंबातून आलेल्या प्रसिद्ध गायकानं इंडस्ट्रीतील काही प्रभावशाली आणि अहंकारी व्यक्तींमुळे आपल्या करिअरमध्ये अनेक अडथळे निर्माण झाल्याचा दावा केला आहे. Read More
Gullak Season 5 Trailer: भिंतींना पडलेल्या भेगा की नात्यांमधील दुरावा? 'गुल्लक 5'मध्ये मिश्रा कुटुंबाची नवी कसोटी
Gullak Season 5 Trailer: अनंत जोशी साकारणारा अन्नू यावेळी स्वतःला सिद्ध करण्याच्या दबावाशी झुंजताना दिसणार आहे, जिथे महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वासाचा संघर्ष सुरू आहे. Read More
Mohammad Amir: तर पाकिस्तानी मोहम्मद अमीरची आयपीएलमध्ये एन्ट्री होणार! कोणत्या देशाचा नागरिक झाला?
आमीर 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा भाग होता. अंतिम सामन्यात त्याने रोहित , विराट आणि शिखर धवन यांसारख्या भारतीय फलंदाजांच्या विकेट्स घेऊन सामन्याचे चित्र पालटले होते. Read More
Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
गुरनूरने 2022 मध्ये प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये आणि 2023 मध्ये पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले, परंतु 2024-25 चा देशांतर्गत हंगाम त्याच्यासाठी निर्णायक ठरला. Read More
Breakfast Recipe: रोज नाश्त्यात पोहे, उपीट खाऊन आलायं कंटाळा? बनवा 'हा' प्रोटीनयु्क्त झटपट नाश्ता...झटपट रेसिपी...
Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Standard Chartered Bank Layoffs: स्टँडर्ड चार्टर्ड बँक 2030 पर्यंत एआय आणि ऑटोमेशनद्वारे 7 हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचं नियोजन करत आहे. Read More
ABP Majha Top 10, 22 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम | 22 May 2026 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 22 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Published at: 22 May 2026 06:30 AM (IST)