1. Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

    Continues below advertisement

    Horoscope Today 22 August 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 22 ऑगस्ट 2026 शनिवार, 12 राशींसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणासाठी फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य... Read More

  2. ABP Majha Top 10, 21 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?

    Swati Khanna  : पॅलेट गनमुळं जखमी झालेल्या साहिल लोचब याची एफआयआर दाखल करुन घ्यावी म्हणून राहुल गांधी यांनी संसदमार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं.  Read More

  4. Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  

    Pakistan News : पाकिस्तानात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अदियाला जेलमधून रुग्णालयात हलवले जात आहे. शिफा रुग्णालयाभोवती पाकिस्तानी लष्कराने सुरक्षा वाढवली आहे. Read More

  5. Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप

    चित्रपटाच्या एकूण बजेटचा विचार करता या आर्थिक अटी निर्मात्यांना मान्य नव्हत्या, असा त्यांचा दावा आहे. Read More

  6. ‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...

    ‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली... Read More

  7. चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक

    South Asian Box Langdi Championship : मुंबईतील चाळीत राहणाऱ्या 7 मुलांनी भूतानमध्ये पार पडलेल्या 'दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिप'मध्ये सुवर्णपदक पटकावून इतिहास रचला आहे. Read More

  8. Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!

    भारत-श्रीलंका कसोटी मालिका संपल्यानंतर बीसीसीआयचे अधिकारी आगरकर यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या भेटीत आगरकर यांचा कार्यकाळ आणखी एका वर्षासाठी वाढवला जाईल की नाही, हे निश्चित होऊ शकते. Read More

  9. Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य

    Money Plant Facts : घरात मनी प्लांट लावल्याने खरोखरच श्रीमंती येते का? जाणून घ्या मनी प्लांटबाबतचे वास्तुशास्त्र, वैज्ञानिक तथ्य आणि ते घरात ठेवण्याची योग्य दिशा. Read More

  10. ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या

    Share Market : गायत्री रबर आणि केमिकल्स च्या शेअरच्या किमतीत 5 टक्क्यांनी वाढ होऊन अप्पर सर्किट लागलं. ISRO कडून ऑर्डर मिळाल्यानं शेअरमध्ये तेजी आली. Read More