1. ABP Majha Top 10, 1 September 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 September 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

    Continues below advertisement

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 September 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Shehbaz Sharif : पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न

    Shehbaz Sharif SCO Photo Controversy: एससीओ परिषदेच्या फोटोतून पंतप्रधान मोदींना क्रॉप केल्यामुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. ट्रोल झाल्यानंतर शहबाज शरीफ यांनी मूळ फोटो पोस्ट केला. Read More

  4. PM Modi In Uzbekistan: पीएम मोदींची उझबेकिस्तानमधील विद्यार्थ्यांशी मन की बात; मोदींनी लिहिलेल्या हिंदी कवितांचे वाचन; म्हणाले, "भावना अगदी माझ्या हृदयासारख्याच होत्या"

    विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांनी मोदी भारावून गेले. ते म्हणाले की, हिंदी ही त्यांची मातृभाषा नसतानाही, विद्यार्थ्यांनी कवितांमधील भावना समजून घेतल्या आणि त्यांना जसे वाटले तसे त्या सादर केल्या. Read More

  5. Hanuman Ansh Box Office Collection:बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होता होता पलटला 'या' लो बजेट फिल्मचा गेम; लोक चपला काढून पाहतायत सिनेमा, तिसऱ्या आठवड्यातलं कलेक्शनने सगळेच चक्रावले

    विशेष म्हणजे, साधारणपणे रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सिनेमांच्या कमाईत घट पाहायला मिळते. मात्र, या सिनेमाच्या बाबतीत याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं. Read More

  6. Shalini Pandey on fake video: रणवीर सिंहच्या अभिनेत्रीचा टॉपलेस व्हिडीओ व्हायरल; फेक व्हिडीओवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

    Shalini Pandey Breaks Silence on Video: शालिनी पांडेचा मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. Read More

  7. मोठी बातमी! फुटबॉलच्या बादशाहाचा मोठा निर्णय, लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांसाठी धक्का

    Lionel Messi Retirement News : फुटबॉल प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची आणि काहीशी भावनिक बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. Read More

  8. Novak Djokovic : उलट्या झाल्या, तरीही लढला, पराभूत होताच ढसाढसा रडला; US Open मध्ये धक्कादायक निकाल, नोव्हाक जोकोविच पहिल्याच फेरीत बाहेर

    US Open Novak Djokovic News : टेनिसविश्वातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर गेला आहे. Read More

  9. Obesity Effects on Back Pain: लठ्ठपणा फक्त मधुमेह- बीपीसाठीच नाही, मणक्यासाठीही धोकादायक, या लक्षणांकडे चुकूनही दूर्लक्ष करू

    निरोगी वजनासोबत निरोगी मणक्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. Read More

  10. Gold Silver Price Today: गॅस, दूध महागले; पण सोने-चांदीने दिला दिलासा, एका दिवसात सोनं 2 हजारांनी स्वस्त, पाहा आजचे दर

    Gold Silver Price Today: एकीकडे देशभरात एलपीजी सिलिंडर, दूध, एटीएफ आणि रिक्षा प्रवासाचे भाडे वाढल्याने नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत, दुसरीकडे सोने आणि चांदीच्या दरांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. Read More