1. ABP Majha Top 10, 1 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 August 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Continues below advertisement

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 August 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक

    West Bengal Terror Module Arpita Sarkar : पश्चिम बंगालच्या बर्धमानमधून एसटीएफने मोठी कारवाई केली असून 'जैश ए मोहम्मद'च्या ऑपरेटिव्हला त्याच्या गर्लफ्रेंडसह अटक केली आहे. Read More

  4. Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'

    Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वीकेंडपर्यंत लष्कराला इराणवर नवीन आणि मोठा हल्ला करण्याचे निर्देश दिले आहेत. Read More

  5. Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..

    वडिलांच्या निधनानंतर अभिनेता अरबाजने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केलीय.   Read More

  6. Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम

    Dilip Joshi on Marathi Actors: दिलीप जोशींनी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचं कौतुक केलं. Read More

  7. Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?

    Ajinkya Rahane: 2024 मध्ये विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत संबंध तोडल्यानंतर, केकेआरने 2025 मध्ये कर्णधारपद रहाणेकडे सोपवले होते. Read More

  8. Commonwealth Games 2026 : एक... दोन... तीन नाही! कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे तब्बल 10 बॉक्सर्स फायनलमध्ये; इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

    Commonwealth Games 2026 News : ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय बॉक्सर दमदार कामगिरी करत देशाच्या सुवर्णपदकांच्या आशा अधिकच उंचावल्या आहेत. Read More

  9. Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

    Tech-Neck Problem Health News: फोनच्या वाढत्या वापरामुळे तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना टेक-नेकची (तंत्रज्ञानामुळे होणारी मानदुखी) समस्या उद्भवू शकते. Read More

  10. LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

    LPG price cut today: बुलढाणा जिल्ह्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १९४ रुपयांनी स्वस्त झाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १९४ रुपयांची कमी झाले आहेत. Read More