1. ABP Majha Top 10, 16 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 June 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार

    कारचे बाह्य डिझाइन नेहमीच्या वॅगन आरसारखेच आहे, परंतु E85 इंधनावर चालण्यासाठी तिच्या इंजिन आणि घटकांमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. Read More

  4. Iran War Live Update: युद्धखोर इस्रायलचा अमेरिका-इराण शांतता करार स्वीकारण्यास नकार; नेतान्याहूंचे मंत्री म्हणाले, 'लेबनॉनमधून माघार घेणार नाही, आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही'

    Iran War Live Update: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घोषणा केली की अमेरिका आणि इराण 19 जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे शांतता करारावर स्वाक्षरी करतील Read More

  5. कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?

    Bharat Bhhagya Viddhaata Film Review: 'भारत भाग्य विधाता' या सिनेमातून नर्सेसची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे. Read More

  6. Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'

    Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: संचिता उगले हिच्या जाण्यानं तिच्या सहकलाकारांनाही धक्का बसला आहे. इंटस्ट्रीतील तिचे अनेक को-आर्टिस्ट तिनं घेतलेल्या टोकाच्या निर्णयावर हळहळ व्यक्त करत आहेत.  Read More

  7. Jaspal Rana Mother Passes Away : मुलाच्या चितेची राख थंड होण्याआधीच आईचीही जीवनयात्रा संपली; क्रीडाविश्व हळहळलं

    Jaspal Rana Mother Passes Away : भारतीय नेमबाजीतील दिग्गज जसपाल राणा यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने, अवघ्या चार दिवसांनंतर त्यांच्या मातोश्री श्यामा देवी राणा यांचेही निधन झाले. Read More

  8. Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?

    वैभववर मोठी कारवाई झाली असून 100 टक्के सामना मानधन दंड करण्यात आलं आहे. तसेच अधिकृत ताकिद सुद्धा त्याला देण्यात आली असून पुन्हा असं वर्तन केल्यास त्याच्यावर सामना बंदीची टांगती तलवार असेल. Read More

  9. Blood Donation: रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो? तज्ज्ञांनी फोडले 4 मोठे गैरसमज; कोण अन् कधी करु शकतं रक्तदान?

    World Blood Donar Day 2026: जागतिक रक्तदाता दिन 2026: रक्तदान कोण करू शकते? दूर करा रक्तदान याबाबत असलेल्या गैरसमजुती Read More

  10. गोवा रिसॉर्टची किंमत 982 कोटी रुपये, कंपनीच्या 485 कोटी रुपयांच्या बाजार मूल्याच्या जवळजवळ दुप्पट

    अद्वानी हॉटेल्सने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आह. कारण त्याच्या संचालक मंडळाने त्याच्या प्रमुख मालमत्तेसाठी स्वतंत्र मूल्यांकन अहवालांचे पुनरावलोकन केले आणि स्वीकारले. Read More