1. ABP Majha Top 10, 15 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

    Windfall Tax On Petrol : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स लागू करतानाच डिझेलवरील कर 23 रुपयांवरून 16.5 रुपये प्रतिलिटर तर ATF वरील कर 33 रुपयांवरून 16 रुपये प्रतिलिटर इतका कमी करण्यात आला आहे.  Read More

  4. Xi Jinping Meets Donald Trump: चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग भेट; तैवानवरुन गर्भित इशारा, टॅरिफवरून खडे बोल, प्रतिस्पर्धी नाही, तर.. चीनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कान टोचले

    Xi Jinping Meets Donald Trump: या दौऱ्यातील सर्वात मोठी चर्चा बोईंग विमान कराराबाबत आहे. चीन अमेरिकन कंपनी बोईंगकडून सुमारे 9 लाख कोटी रुपयांची विमाने खरेदी करण्यासाठी एका मोठ्या करारावर पोहोचू शकतो Read More

  5. Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'तुला गाडीची काय गरज?'; 'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?

    Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'सैराट'मध्ये सल्याची भूमिका अभिनेता अरबाज शेखनं नागराज मंजुळेंसोबतचा एक किस्सा सांगितलाय. Read More

  6. Clarence Carter Passes Away: दिग्गज गायकानं वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अजरामर गाण्यांच्या जोरावर दोनदा मिळवलेलं ग्रॅमीसाठी नॉमिनेशन

    Clarence Carter Passes Away: दिग्गज अमेरिकन गायक क्लॅरेन्स कार्टर गेल्या काही दिवसांपासून आजारांशी झुंज देत होते, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरलीय. Read More

  7. 'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला

    ज्या पद्धतीने खेळ खेळतो, त्यासाठी खूप मेहनत घेतो. देवाने मला माझ्या क्रिकेट कारकिर्दीत खूप काही दिले आहे आणि त्यासाठी मी नेहमीच कृतज्ञ राहीन, असे विराट म्हणाला. Read More

  8. Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला

    चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) सलग तिसऱ्या विजयामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. चेन्नईसाठी त्यांचे उर्वरित तीन सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. Read More

  9. एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?

    Menstrual Hygiene Day:प्रत्येक पॅडला विघटित होण्यासाठी 800 वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो आणि त्यात चार शॉपिंग बॅग्सइतके प्लास्टिक असते. त्यामुळे पर्यावरणावर नकळतपणे भार पडतो. Read More

  10. Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात

    Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. Read More