Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
या घटनेनंतर पिंपळनेरमध्ये रात्रभर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. Read More
ABP Majha Top 10, 15 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
Rampur Jauhar University Demolition Order: उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील मोहम्मद अली जौहर युनिव्हर्सिटीतील 40 पैकी 38 इमारतींचे नकाशे मंजूर नसल्याचे समोर आले आहे. Read More
Balochistan : पाकिस्तानला मोठा झटका? बलुचिस्तानने स्वतःला 'स्वतंत्र देश' घोषित केलं, 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा
Balochistan Declared Independence From Pakistan Viral News : बलुचिस्तानने पाकिस्तानपासून वेगळे होत स्वतःला स्वतंत्र देश घोषित केल्याचा आणि 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा एक दावा समोर आला आहे. Read More
Hollywood Director Christopher Nolan Movies: 28 वर्षांत 13 सिनेमे, 51,000 कोटींचं कलेक्शन; या सुपरहिट दिग्दर्शकाचे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर पाहिलेत?
2015 मध्ये 'टाईम' मासिकाने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला, तर 2024 मध्ये त्यांना 'नाईट' ही मानाची पदवी देण्यात आली. Read More
Murlidhar Mohol Post On Pravin Tarde: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; म्हणाले ' बालपणापासून आजपर्यंत..'
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार जी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. Read More
Jannik Sinner Win Wimbledon 2026 : पहिले जोकोविचला धूळ चारली, नंतर फायनलमध्ये पहिला सेट हरूनही अलेक्झांडरला नमवलं; यानिक सिन्नर 'विम्बल्डन'चा नवा राजा!
Jannik Sinner defeats Alexander Zverev to win Wimbledon title : इटलीचा टेनिस सुपरस्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिन्नर याने टेनिस जगतात आपला दबदबा कायम ठेवला आहे. Read More
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
Dhanashree Verma on Yuzvendra Chahal: त्यांच्या नात्यातील कटुतेची बातमी सर्वप्रथम 2022 मध्ये समोर आली, जेव्हा धनश्रीने तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून 'चहल' हे आडनाव काढून टाकले. Read More
Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शेअर किती रुपयांवर?
Kirloskar Brothers : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळाली आहे. भारतीय शेअर बाजारात किर्लोस्करच्या शेअरची कामगिरी कशी राहिली? Read More
ABP Majha Top 10, 16 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम | 16 Jul 2026 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 July 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 16 July 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Published at: 16 Jul 2026 06:30 AM (IST)