1. ABP Majha Top 10, 14 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 14 May 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 May 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. SIR : महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर

    SIR in Maharashtra : भारत निवडणूक आयोगानं एसआयआरचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या तिसऱ्या टप्प्यात 16 राज्ये आणि 3 केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश आहे. Read More

  4. Xi Jinping Meets Donald Trump: चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग भेट; तैवानवरुन गर्भित इशारा, टॅरिफवरून खडे बोल, प्रतिस्पर्धी नाही, तर.. चीनी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कान टोचले

    Xi Jinping Meets Donald Trump: या दौऱ्यातील सर्वात मोठी चर्चा बोईंग विमान कराराबाबत आहे. चीन अमेरिकन कंपनी बोईंगकडून सुमारे 9 लाख कोटी रुपयांची विमाने खरेदी करण्यासाठी एका मोठ्या करारावर पोहोचू शकतो Read More

  5. मराठमोळ्या विनोदी अभिनेत्याच्या लेकीनं बांधली मल्याळी बॉयफ्रेंडशी लग्नगाठ; चाहत्यांच्या 'सासरेबुवांना' शुभेच्छा

    त्यांच्या लग्नसमारंभातील फोटो समोर आल्याने अनेकांनी जयवंत वाडकर यांच्यावर तसेच स्वामिनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  Read More

  6. Atul Kulkarni Sarcastic Post On NEET Paper Leak: 'NEET' पेपरफुटीवरुन अभिनेता अतुल कुलकर्णींचे सरकारला चिमटे; उपहासात्मक पोस्ट चर्चेत, म्हणाले..

    अभिनेता अतुल कुलकर्णीने x माध्यमावर नीट परीक्षेचा पेपरफुटी संदर्भात केलेल्या या पोस्टची मनोरंजनसृष्टीत चर्चा आहे. Read More

  7. IPL 2026: टी-20 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असताना आता आयपीएलमध्येही तब्बल तीन कॅप्टनवर टांगती तलवार!

    IPL 2026: आयपीएलमध्ये केवळ नावापेक्षा कामगिरीला जास्त महत्त्व असते. या तिन्ही कर्णधारांच्या नेतृत्वाखालील संघांनी रणनीती आणि अंमलबजावणीमध्ये चुका केल्या आहेत. Read More

  8. Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय

    Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचलाय. संघाच्या 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडलेली कामगिरी त्याने केली. Read More

  9. एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?

    Menstrual Hygiene Day:प्रत्येक पॅडला विघटित होण्यासाठी 800 वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो आणि त्यात चार शॉपिंग बॅग्सइतके प्लास्टिक असते. त्यामुळे पर्यावरणावर नकळतपणे भार पडतो. Read More

  10. EPFO : ईपीएफओच्या 7 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज, पीएफ क्लेम प्रक्रियेत मोठे बदल होणार, जाणून घ्या सविस्तर

    EPFO च्या खातेदारांना पीएफ खाते बंद करुन पूर्ण पैसे काढायचे असल्यास कित्येक महिन्यांची वाट पाहावी लागत होती. लवकरच यात मोठे बदल करण्यात येणार आहे.     Read More