ABP Majha Top 10, 11 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 11 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेकवेळा संघर्ष झाला. दोन-तीन वेळा लाठीचार्ज करावा लागला. काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली. Read More
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या महिन्यात 'एअर फोर्स वन' ऐवजी एका गुप्त लष्करी विमानातून तुर्कस्तानमधून अमेरिकेकडे रवाना झाले होते. Read More
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunita Ahuja On Govinda: गोविंदा आणि कोमल यांच्यातील कथित अफेअरच्या चर्चा आणि तो व्हायरल व्हिडीओ यावर पॅपाराझींनी सुनीता आहुजाला प्रश्न विचारले, त्यावर बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला. Read More
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
दिग्दर्शक आणि लेखक संजय जाधव यांनी चित्रपटाची कथा वेगवान पद्धतीने मांडली आहे. दमदार बॅकग्राउंड स्कोअर, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंगमुळे चित्रपटाचा थरार आणखी वाढतो. Read More
426 कोटींच्या निधीनंतरही गुजरातच्या पदकांची झोळी रिकामी; कमी पैशांत हरियाणा-महाराष्ट्र-मणिपूरचा डंका, चकीत करणारी आकडेवारी
Commonwealth Games 2026 India State-wise Medals List : ग्लास्गो येथे पार पडलेल्या 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने एकूण 39 पदकांची कमाई करत चौथे स्थान मिळवलं. Read More
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
जॉर्ज केवळ मेस्सीचे वडीलच नव्हते, तर दोन दशकांहून अधिक काळ ते त्याचे एजंट आणि सल्लागार होते. बार्सिलोना, पीएसजी आणि इंटर मियामी यांसारख्या मोठ्या क्लबमध्ये मेस्सीच्या हस्तांतरणातही त्यांचा वाटा होता. Read More
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Chandi Vark Testing Tips : सण-उत्सवाच्या काळात भेसळयुक्त चांदीच्या वर्खपासून सावधान राहण्याची गरज असून एफएसएसएआय (FSSAI) नियमांनुसार त्याची योग्य ओळख करता येऊ शकते. Read More
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
विमानातील पायलट-इन-कमांड म्हणजे कॅप्टनची पहिली स्क्रीनिंग टेस्ट non-negative आली होती, म्हणजेच या चाचणीत काहीतरी संकेत मिळाले. Read More
ABP Majha Top 10, 12 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2026 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 August 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 12 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Published at: 12 Aug 2026 06:30 AM (IST)