ABP Majha Top 10, 9 May 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 May 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 9 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
Kerala Government Formation: तिघांपैकी एकाला हात देताना दोन नाराज होऊन बाजूला पडू नयेत, याचीही काळजी काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मोठी गोची झाली आहे. Read More
Donald Trump : अमेरिका-इराण डील रखडली, इकडे डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का, ट्रम्प यांनी लावलेलं 10 टक्के टॅरिफ रद्द कोर्टाचा मोठा निर्णय
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये लावलेलं 10 टक्के टॅरिफ अमेरिकन कोर्टानं रद्द केलं आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ लावताना चुकीच्या कायद्याचा वापर केल्याचं म्हटलं. Read More
Vidya Balan Irfan Khan Shortfilm: कधीच प्रदर्शित न झालेली इरफान-विद्याची शोर्टफिल्म 25 वर्षांनी अखेर यूट्यूबवर; चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद
25 वर्षांनी जेव्हा ही फिल्म पुन्हा समोर आली, तेव्हा केवळ चाहतेच नाही तर स्वतः विद्या बालनही भावूक झाली. Read More
लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी 'बिग बॉस'फेम मराठी अभिनेत्याने बायकोला केलं घर गिफ्ट! खास पोस्ट शेअर करत म्हणाली..
आपल्या पत्नीला ड्रीम होम गिफ्ट केलं. गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत अभिनेत्याच्या पत्नीने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. Read More
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत केवळ सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे. संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची अजूनही थोडीशी संधी आहे, परंतु त्यांचे उर्वरित चार सामने जिंकणे निर्णायक ठरेल. Read More
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
बीसीसीआयने अशा सूचना जारी केल्या आहेत, ज्यात पाहुण्यांवर बंदी घालण्यासोबतच, खेळाडूंना त्यांच्या हालचालींबद्दल सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती देणे अनिवार्य केले आहे. Read More
तोंडातील जखमांकडे दुर्लक्ष ठरेल घातक; हेड-नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? आजारावर कसे मात कराल?
Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. Read More
Gold-Silver Rate Today: सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, मात्र चांदीची चमक कायम; पाहा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरांतील आजचे दर
Gold-Silver Price Today: सोने आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी, आजचे नवीन दर तपासा. ९ मे रोजी अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात किंचित घट झाली, तर चांदीचे दर मात्र जैसे थे. Read More
ABP Majha Top 10, 10 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम | 10 May 2026 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 May 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 10 May 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Published at: 10 May 2026 06:30 AM (IST)