ABP Majha Top 10, 31 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 August 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Seema Haider : 'सचिनच्या आठवणीत खूप रडले...' सीमा हैदरने सांगितली लव्ह स्टोरी, जुन्या आठवणीने भावुक
Seema Haider Video : सीमा हैदरने पती सचिन मीणासोबतचा एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने पाकिस्तानात असताना सचिनसाठी काढलेल्या कष्टांची आणि प्रेमाची कहाणी सांगितली. Read More
काॅकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; शिक्षक दिनी इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा
सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि याचिकाकर्त्याला आपली बाजू केंद्र सरकारसमोर मांडण्याचे व याचिकेची एक प्रत सॉलिसिटर जनरल यांना देण्याचे निर्देश दिले. Read More
PM Modi In Uzbekistan: पीएम मोदींची उझबेकिस्तानमधील विद्यार्थ्यांशी मन की बात; मोदींनी लिहिलेल्या हिंदी कवितांचे वाचन; म्हणाले, "भावना अगदी माझ्या हृदयासारख्याच होत्या"
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवितांनी मोदी भारावून गेले. ते म्हणाले की, हिंदी ही त्यांची मातृभाषा नसतानाही, विद्यार्थ्यांनी कवितांमधील भावना समजून घेतल्या आणि त्यांना जसे वाटले तसे त्या सादर केल्या. Read More
Samay Raina vs Sharon Verma Roast Battle Row: 'तुम्ही बिहारी मुंबईत नोकरीसाठी येता...', समय रैनाच्या पंचवर शेरॉननं मुस्काटात मारण्यासाखं उत्तर दिलं, म्हणाली, 'तुम्हा काश्मिरी पंडितांना तर...'
Samay Raina vs Sharon Verma Roast Battle Row: समय रैनाला शेरॉननं ज्या पद्धतीनं सडेतोड उत्तरांनी रोस्ट केलंय, ते पाहून नेटकरी शेरॉनवर भलतेच खूश झाले आहेत. पण, दोघांमधील बिहारी आणि कश्मिरी पंडित या जुगलबंदीनं वादही उफाळला आहे. Read More
Jaya Bachchan Warning to Arshad Warsi Wife: अर्शद वारसीच्या बायकोला जया बच्चन यांनी लग्नापूर्वी दिलेला 'तो' सल्ला; अभिनेत्यासोबत लग्न करण्याबाबत असं काही सांगितलं की..
अर्शद वारसीने नुकत्याच 'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला. अर्शदने सांगितलं की, जया बच्चन यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे मारिया यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलेला. Read More
मोठी बातमी! फुटबॉलच्या बादशाहाचा मोठा निर्णय, लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांसाठी धक्का
Lionel Messi Retirement News : फुटबॉल प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची आणि काहीशी भावनिक बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. Read More
Novak Djokovic : उलट्या झाल्या, तरीही लढला, पराभूत होताच ढसाढसा रडला; US Open मध्ये धक्कादायक निकाल, नोव्हाक जोकोविच पहिल्याच फेरीत बाहेर
US Open Novak Djokovic News : टेनिसविश्वातील दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर गेला आहे. Read More
Obesity Effects on Back Pain: लठ्ठपणा फक्त मधुमेह- बीपीसाठीच नाही, मणक्यासाठीही धोकादायक, या लक्षणांकडे चुकूनही दूर्लक्ष करू
निरोगी वजनासोबत निरोगी मणक्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. Read More
संरक्षण कंपनीच्या शेअरच्या किंमतीत सुमारे 3 टक्के वाढ, DRDO कडून 117.88 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाल्यानंतर तेजी
Share Market : अव्हांटेल लिमिटेड च्या शेअर्समध्ये 2.93 टक्क्यांची वाढ होऊन ते प्रति शेअर रु. 156.79 च्या मागील बंद भावापासून रु. 161.38 पर्यंत पोहोचले Read More
ABP Majha Top 10, 1 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2026 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 September 2026 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

ABP Majha Top 10, 1 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Published at: 01 Sep 2026 06:30 AM (IST)