एक्स्प्लोर

KDMC : कल्याण-डोंबिवलीतील 6500 रहिवासी बेघर होणार, दहा दिवसात घरे खाली करण्याची नोटीस, 48 इमारती पाडणार

KDMC Action Illegal Building : बिल्डरने केलेल्या फसवणुकीची शिक्षा आम्हाला का दिली जातेय असा प्रश्न विचारत बँकांकडून कर्जे घेऊन घरे घेतल्याचं रहिवाशांनी सांगितलं. 

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील बोगस महारेरा प्रकरणातील साडेसहा हजार रहिवाशी बेघर होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने 48 इमारतींमधील रहिवाशांना पुढच्या दहा दिवसात घरे खाली करण्याची नोटीस धाडली आहे. त्यामुळे जगावे की मरावे असा प्रश्न या रहिवाशांसमोर उभा आहे. मनपा आणि पोलिसांकडून घरे खाली करण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोप यावेळी रहिवाशांनी केला.

बिल्डरने फसवणूक केली, आमची काय चूक? 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खोटे दस्तऐवज सादर करत रेरामध्ये नोंदणी केल्याने  65 इमारती कारवाईच्या रडारवर आल्या आहेत. आता या बेकायदा ठरवण्यात आलेल्या इमारतींमधील साडेसहा हजार रहिवाशी बेघर होणार असल्यामुळे रहिवाशी हवालदिल झाले आहेत. बँकेने कर्ज दिले, पै पै जमा करून घर घेतले. आता चार वर्षांनी घर तोडण्याच्या नोटिसा धाडल्या. यात आमची चूक काय आहे असा सवाल या रहिवाशांनी केला आहे. 

आधी आमच्यावर बुलडोझर चालवा

इमारतींवर बुलडोझर चालवण्याआधी आमच्यावर बुलडोझर चालवा. आम्ही घरे खाली करणार नाही असा पवित्रा आता रहिवाशांनी घेतला आहे. तसेच हे सर्व रहिवासी ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या सोबत चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरेंनी यामध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

संपूर्ण प्रकरणाबाबत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे या पीडित रहिवाशांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचा दावा केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्तांना भेटून या संपूर्ण प्रकरणात तोडगा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

न्यायालयाने याचिका फेटाळली 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 65 इमारती तोडायच्या होत्या. महापालिकेने यापैकी काही इमारती तोडल्या आहेत. तर अजून 48 इमारती तोडणे बाकी आहे. या 48 इमारती तीन महिन्याच्या आत तोडायच्या होत्या. मात्र काही इमारतधारक कोर्टात गेल्याने इमारती तोडता आल्या नाहीत. मात्र आता कोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्याने या 48 इमारतींवर हातोडा पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या इमारती पाडायच्या आहेत. नागरिक कोर्टात गेले होते. मात्र त्यांची याचिका फेटाळली आहे त्यामुळे इमारती रिक्त करून त्यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. इमारती पोलिसांच्या मदतीने खाली करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेराला मनपाच्या खोट्या साक्षऱ्या करून रजिस्टर केले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gas Shortage Thane News: एलपीजीच्या टंचाईमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार, एकनाथ शिंदेच्या ठाण्यात मोठा निर्णय, 'या' नंबरवर फोन करा अन्...
एलपीजीच्या टंचाईमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार, एकनाथ शिंदेच्या ठाण्यात मोठा निर्णय, 'या' नंबरवर फोन करा अन्...
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक
मी बायकोला मारुन आलोय, पत्नीची हत्या करुन पती पोलिस स्टेशनमध्ये हजर, पोलिसांकडून आरोपीला अटक
धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
Commercial LPG Crisis : गॅस तुटवड्यामुळे भिवंडीतील ढाबा-हॉटेल व्यवसाय अडचणीत; चुली पेटवून सुरू ठेवला व्यवसाय
गॅस तुटवड्यामुळे भिवंडीतील ढाबा-हॉटेल व्यवसाय अडचणीत; चुली पेटवून सुरू ठेवला व्यवसाय

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: 'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
Embed widget