एक्स्प्लोर

भिवंडीत गादी व पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग, आगीत दहा ते बारा गोदामं जळून खाक

 भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील हरिहर कंपाऊंड परिसरात गादी व पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घड़ली आहे.

Bhiwandi fire News :  भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील हरिहर कंपाऊंड परिसरात गादी व पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घड़ली आहे. या आगीत 10 ते 12 गोदामे जळून खाक झाली आहेत. शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पहिला मजला व दुसरा मजला आगीच्या भक्षस्थानी आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

भिवंडी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मानकोली येथील हरिहर कंपाऊंड परिसरात गादी व पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. यामुळं तीन ते चार गोदामे जळून खाक झाली आहे. यामुळं मोठं नुकसान झालं आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशामक दल्याच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टोरंट पावर या वीज वितरण कंपनीला माहिती दिल्यानंतर त्यांना पोहोचण्यास उशीर झाला आणि तोपर्यंत ही आग मोठ्या प्रमाणात पसरली व या आगीत सुमारे 10 ते 12 गोदाम पूर्णतः जळून खाक झाली असून इमारतींच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यालाही आगीचा मोठा फटका बसला आहे. आगीची तीव्रता लक्षात घेता भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग पूर्णपणे कधी नियंत्रणात येते याकडे लक्ष लागले असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे

महत्वाच्या बातम्या:

Navi Mumbai Vashi Fire: नवी मुंबईत अग्नितांडव, कामोठ्यानंतर वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, चौघांचा मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Commercial LPG Crisis : गॅस तुटवड्यामुळे भिवंडीतील ढाबा-हॉटेल व्यवसाय अडचणीत; चुली पेटवून सुरू ठेवला व्यवसाय
गॅस तुटवड्यामुळे भिवंडीतील ढाबा-हॉटेल व्यवसाय अडचणीत; चुली पेटवून सुरू ठेवला व्यवसाय
Kalyan : दोन एकरचा करार, पण साडेसात एकर हडपले, कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा शिक्षण संस्थेवर आरोप
दोन एकरचा करार, पण साडेसात एकर हडपले, कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा शिक्षण संस्थेवर आरोप
धक्कादायक! तब्बल सव्वाचार कोटींचं ड्रग्स जप्त, दोन जणांना अटक, अंबरनाथ पोलिसांची कारवाई  
धक्कादायक! तब्बल सव्वाचार कोटींचं ड्रग्स जप्त, दोन जणांना अटक, अंबरनाथ पोलिसांची कारवाई  
Gas Shortage Thane: मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Embed widget