एक्स्प्लोर

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक

अखेर प्रसंगावधान राखत तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने या रिक्षा चालकापासून सुटका करण्यासाठी रिक्षा चालकाच्या डोळ्यात माती फेकली आणि तिथून पळ काढला.

ठाणे: जिल्ह्यातील बदलापूरमध्ये (Badlapur) घडलेलं बाल लैंगिक अत्याचार प्रकरण राज्यात गाजलं, त्यानंतर संतापाची मोठी लाट उसळळी होती. मात्र,अद्यापही अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचं दिसून येत आहे. बदलापूरमध्ये ट्युशनला जाणाऱ्या एका अल्पवयीन चिमुकलीचा एका रिक्षा चालकाने हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटकही केली. 

अंदाजे 10 वर्षीय चिमुकलीने विरोध करुनही रिक्षाचालक तिचा हात सोडत नव्हता. अखेर प्रसंगावधान राखत तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने या रिक्षा चालकापासून सुटका करण्यासाठी रिक्षा चालकाच्या डोळ्यात माती फेकली आणि तिथून पळ काढला. बदलापूर पूर्व परिसरातील ही घटना असून आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर, अवघ्या काही तासातच अंबरनाथ येथून पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलिसांनी दिली आहे.

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात 6 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल झाली होती, त्यामध्ये मुलीचा हात धरुन विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. त्यानुसार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनात संवेदनशीलपणे लहान मुलांसंदर्भातील गुन्हे हाताळत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली. 

मालाडमध्ये बदलापूरची पुनरावृत्ती

मालाडमध्ये 5 वर्षीय मुलीशी शाळेतील शिपायाने गैरवर्तन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी हे गैरकृत्य करण्यात आले. याबाबत शाळा प्रशासनाकडेही तक्रार करूनही आरोपीबाबत कोणतीही माहिती सांगण्यास शाळा प्रशासनाने नकार दिला. तर शाळेच्या बदनामीच्या हेतून उलट शाळेच्या सीईओ यांनी प्रकरण बाहेर न आणण्यासाठी मुलीच्या पालकांवर दमदाटी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (३०), आणि शाळेचा सी ई ओ अनंत यज्ञीक (६५) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालाड पोलिसांनी दोघांवर कलम 74, 351(2) बी.एन.एस.2023 सह कलम 10, 17, 21(2) बालकांचे लैगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरातील शाळा प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. 

हेही वाचा

राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
गाडी हळू चालव म्हणताच टिटवाळ्यात तुफान राडा, सहा जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला करत बेदम मारहाण, घटना CCTV त कैद  
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Embed widget