एक्स्प्लोर

Thane Crime News : चिमुकलीला खेळणीचं आमिष दाखवलं, नंतर लैंगिक अत्याचार करून क्रूरतेनं…; संतापजनक घटनेनं मुंब्रा हादरलं!

Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा (Mumbra) येथे एक संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली आहे.

Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा (Mumbra) येथे एक संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या (Crime News) केली आहे. सोमवारच्या (7 एप्रिल) रात्री याच परिसरात मैत्रीसह खेळत असलेल्या एका 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला खेळणी देण्याचे आमिष दाखवून या नराधमाने त्याच्या घरी नेलं आणि तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र यानंतर त्याने तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून क्रूरपणे हत्या केली. हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासाचे चक्र गतिमान केले. 

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासांत पोलिसांनी अटक केली आहे. मुंब्यातील ठाकूरपाडा भागातील सम्राटनगर परिसरातील श्रद्धा प्राप्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहात असलेल्या व्यक्तीने हे कृत्य केलं असून असिफ अकबर मन्सूरी (19) असे या आरोपीचे नाव आहे. मात्र या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पोलिसांनी घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला 

दरम्यान या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी माहिती देतांना सांगितले की, मुंब्रा शहरातील ठाकूरपाडा येथे एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून एका डकमध्ये दहा वर्षीय मुलगी पडली होती. रात्री अकरा वाजताच्या सुमारास मुंब्रा पोलीस ठाण्यात काही स्त्रिया आल्यात. या बातमीची खात्री करण्यासाठी आमची पोलीस ठाण्याची एक टीम देखील घटनास्थळी रावाना झाली. सहावा मजल्यावरवरील बाथरूमच्या काही काच काढल्या होत्या. अग्निशामक दलाचे  जवानांकडून त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह काढण्यात आला. त्या नंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया कळवा येथे पाठवण्यात आला. पूर्ण खात्री करून आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. संशयित जो आरोपी आहे तो ताब्यात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचा काही कारण नाही.

 अशाप्रकारे कुठलाही गुन्हा कुठल्याही गुन्हेगारांनी करायचा प्रयत्न केला तर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सक्षम आहे. काल रात्रीपासून आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे सह आमची पोलीस टीम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला आहे. इतर माहिती तपासानंतर निष्पन्न होईल, तेव्हा सांगण्यात येईल. असे म्हणत पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
Chaitra Navratri 2026 : 'या' दिवसापासून होणार चैत्र नवरात्रीला सुरुवात; वाचा पूजा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
'या' दिवसापासून होणार चैत्र नवरात्रीला सुरुवात; वाचा पूजा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
US Israel Iran War: अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं सर्वाधिक फायदा कोणत्या देशांना झाला? कमाई कोणाची वाढली? 
अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं सर्वाधिक फायदा कोणत्या देशांना झाला? कमाई कोणाची वाढली? 
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
Rupee Record Low : गॅस दरवाढीनंतर आता 'रुपया'च्याही गटांगळ्या, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर
गॅस दरवाढीनंतर आता 'रुपया'च्याही गटांगळ्या, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर
Jalgaon Accident: धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
Embed widget