फ्लिपकार्टवर या फोनची एकूण किंमत 46 हजार रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला 16 हजार 10 रुपये किंमतीवर सूट मिळेल. शिवाय एक्स्चेंज ऑफरमुळे हा लोकप्रिय फोन तुम्हाला आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करता येईल. 149 रुपयांमध्ये बायबॅक गॅरंटीही खरेदी करता येईल.
सॅमसंग गॅलक्सी ऑन मॅक्सवर 2 हजार रुपयांची सूट आहे. हा फोन तुम्हाला 14 हजार 900 रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय 14 हजार रुपयांची एक्स्चेंज ऑफरही देण्यात आली आहे. गॅलक्सी ऑन 5 वर 2500 रुपये सूट आहे. 6 हजार 490 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करता येईल.
फोन आणि सूट
- गॅलक्सी ऑन 7- सूट 1500 रुपये, किंमत- 6990
- गॅलक्सी ऑन नेक्स्ट- सूट 4000 रुपये, किंमत – 13 हजार 900 रुपये
- गॅलक्सी सी 9 प्रो – सूट 4100 रुपये, किंमत – 29 हजार 900
- गॅलक्सी जे 7- सूट 4100 रुपये, किंमत - 9790 रुपये