मुंबई: जीएसटीमुळे होंडाने आपल्या गाड्यांच्या किंमती तब्बल 2.27 लाखांपर्यंत कमी केल्या आहेत. याआधी मारुती, टोयोटा, ऑडी आणि जॅग्वारने देखील आपल्या कारच्या किंमती कमी केल्या आहेत. एक देश एक टॅक्स या अंतर्गत अनेक कारच्या किंमती कमी झाल्या आहेत. फक्त हायब्रिड सेगमेंटच्या काही कारच्या किंमतीत तुलनेनं वाढ झाली आहे. मुंबईतील होंडा कारच्या किंमतीत
कार मॉडेल जीएसटीआधी कारच्या किंमती जीएसटीनंतर कारच्या किंमती
ब्रियो 5.06 लाख ते 7.35 लाख 4.76 लाख ते 6.88 लाख
जॅज 6.01 लाख ते 9.07 लाख 5.97 लाख ते 9.3 लाख
सिटी 9.13 लाख ते 14.51 लाख 8.65 लाख ते 13.7 लाख
डब्ल्यूआर-व्ही 8.2 लाख ते 10.96 लाख 7.74 लाख ते 10 लाख
बीआर-व्ही 9.66 लाख ते 14.12 लाख 8.98 लाख ते 13.09 लाख
सीआर-व्ही 24.16 लाख ते 28.55 लाख 21.89 लाख ते 27.51 लाख
  दरम्यान, या किंमती एक्स शोरुम आहे. ऑन रोड कारची किंमत यापेक्षा अधिक असणार आहे. स्टोरी सौजन्य: cardekho.com