SRH VS KKR Score IPL 2026 : हैदराबादच्या 'गडावर' कोलकाताचा झेंडा; SRH ला घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Update : दुपारच्या सामन्यात सनराइजर्स हैदराबाद और कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात जोरदार लढत होणार आहे.

किरण महानवरLast Updated: 03 May 2026 07:05 PM

पार्श्वभूमी

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders Live Update In Marathi : आयपीएल 2026 मध्ये आज (3 मे, रविवार) सुपर संडेचा धमाका पाहायला मिळणार आहे. डबल हेडरमुळे क्रिकेट चाहत्यांची मेजवानी रंगणार...More

SRH VS KKR Score IPL 2026 : हैदराबादच्या 'गडावर' कोलकाताचा झेंडा; SRH ला घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का

आयपीएल 2026 च्या 45 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला.


नाणेफेक जिंकल्यानंतर, सनरायझर्स हैदराबादचा संघ 19 षटकांत 10 गडी गमावून 165 धावांवर सर्वबाद झाला.


कोलकाता नाइट रायडर्सने 16.3 षटकांत 3 गडी गमावून 169 धावा करत हे लक्ष्य गाठले आणि 7 गडी राखून विजय मिळवला.