एक्स्प्लोर

Pandharpur News: पंढरपुरात ट्रक चालकास मारहाण करणाऱ्या अन् 3 हजार घेणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांचे निलंबन; व्हिडीओ झालेला व्हायरल, नेमकं काय घडलेलं?

Pandharpur News: चालू विधानसभा अधिवेशनात आमदार खरे यांनी पंढरपूरच्या वाहतूक पोलिसांचा हा प्रकार उपस्थित केल्यानंतर आता या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने निलंबन केले आहे.

पंढरपूर: पंढरपूर शहरात (Pandharpur News) नो एंट्रीमध्ये घुसल्याचे कारण दाखवत ट्रक चालकाकडून ज्यादा पैसे घेत आणि त्याला मारहाण करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी शहरातील सांगोला चौकात एक ट्रक आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडून 3000 रुपये घेत 1000 रुपयाची पावती दिल्याचा आरोप या ट्रक चालकाने केला होता. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जाब विचारणाऱ्या या ट्रक चालकाला मारहाण केली होती. यावेळी वाहतूक कोंडी मध्ये अडकलेले शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी तातडीने पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. चालू विधानसभा अधिवेशनात आमदार खरे यांनी पंढरपूरच्या वाहतूक पोलिसांचा हा प्रकार उपस्थित केल्यानंतर आता या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने निलंबन केले आहे. (Pandharpur News)

नेमकं प्रकरण काय?

पंढरपूर शहरातील सांगोलाकडे जाणाऱ्या चौकात अवजड वाहतूक करणाऱ्या एक ट्रक चालकाला पोलिस बेदम असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या ट्रक चालकाने नो एन्ट्रीमध्ये वाहन आणल्याने पोलिसांनी दोन हजार रुपये घेतले तसेच घेतलेल्या रकमेची पावती दिली नाही, असा आरोप ट्रक चालकाने केला आहे. तसेच काही अंतर गेल्यावर चालकाच्या मोबाईल वर एक हजार रुपये दंड आल्याचा मेसेज आला. यानंतर चालकाने दंड कसला याबाबत पोलिसांना विचारणा करण्यासाठी परत आला असता पोलिसांनी वाहन चालकाला बेदम मारहाण केल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

हे व्हिडिओ आज समाज माध्यमांवर व्हायरल झाले. हा प्रकार घडत असताना मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोहोळ येथील आमदार राजाभाऊ खरे त्या ठिकाणांहून जात असताना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून असा प्रकारा बाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी स्थानिकांचा पोलिसांच्या वाहतूक शाखे विरोधात जोरदार संताप दिसत आहे. मात्र या प्रकारात नो एन्ट्री मध्ये घुसल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आणि दंडाची पावती दिली असल्याचा दावा शहरचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केला आहे.  याबाबत बोलताना त्यांनी मात्र मारहाणीच्या घटनेबाबत बोलणे टाळले आहे. आता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी समोर येत असून हा संपूर्ण प्रकार चालू अधिवेशनात मांडणार असल्याचा दावा आमदार राजू खरे यांनी केला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विकास लवांडेंना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार, वारकरी सांप्रदाय आक्रमक 
विकास लवांडेंना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार, वारकरी सांप्रदाय आक्रमक 
एका बाजूला वाढला तापमानाचा पारा, तर दुसऱ्या बाजूला अवकाळीचा मारा, राज्यातील शेतकरी चिंतेत
एका बाजूला वाढला तापमानाचा पारा, तर दुसऱ्या बाजूला अवकाळीचा मारा, राज्यातील शेतकरी चिंतेत
Pandharpur Crime News: वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढरपुरातील घटना
वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढरपुरातील घटना
Solapur Crime News : लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवरती नेलं अन् जबरदस्तीने नको ते केलं, दोन महिन्याची गर्भवती असल्याचं समजताच तरूणाचं भयानक कांड, सोलापुरातील घटना
लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवरती नेलं अन् जबरदस्तीने नको ते केलं, दोन महिन्याची गर्भवती असल्याचं समजताच तरूणाचं भयानक कांड, सोलापुरातील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget