एक्स्प्लोर

Satara : साताऱ्यात सस्पेन्स कायम! जयकुमार गोरे म्हणाले, अध्यक्ष भाजपचाच होणार; तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, शंभुराज देसाईंची ठाम भूमिका

Satara ZP Election : साताऱ्यात जिल्हा परिषदेमध्ये बहुमतासाठी 33 जागांची गरज असून शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले असल्याने त्यांना हा आकडा गाठता येणार आहे. 

सातारा : साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या सत्तेचा थरार आता पुढच्या टप्प्यावर गेला असून भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकल्याचं चित्र आहे. कमी जागा आल्या म्हणून अध्यक्षपद सोडणार नाही, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार असा दावा मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केला. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहेत, आम्हाला 'प्लॅन बी'ची गरज नाही असं शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आता कोणत्या गटाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये 27 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादीने 20 तर शिंदेंच्या शिवसेनेने 15 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता असून राष्ट्ववादी आणि शिवसेना एकत्र आले तर बहुमताची संख्या पार होते. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत.

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र

राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत असं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. आमचा ए प्लॅन तयार आहे, आम्हाला बी प्लॅनची गरजच नाही असं ते म्हणाले. त्याचबरोबर भाजपकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत चर्चा नाही, असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी ठामपणे सांगितलं.

अध्यक्ष भाजपचाच, गोरेंचा दावा

तर दुसरीकडे भाजपचीही तितकीच आक्रमक भूमिका समोर येत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी थेट अध्यक्षपदावर दावा केला आहे. जागा कमी आल्या म्हणून अध्यक्षपद सोडणार नाही. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असं जयकुमार गोरे यांनी सांगितलं. अध्यक्ष भाजपचाच व्हावा यासाठी वरिष्ठ नेतृत्व त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, आपण आपल्या पद्धतीने काम करू असं गोरे म्हणाले.

सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल:

भाजप : 27

राष्ट्रवादी काँग्रेस : 20

शिवसेना : 15

शिवसेना (ठाकरे) :00

काँग्रेस : 01

इतर: 02

शिवसेना आणि भाजपच्या भूमिकेनंतर साताऱ्यात आता आणि तर्कवितर्क लावले जात आहेत. महायुतीत सेना भाजपची मैत्री टिकणार की सत्तेसाठी वेगळी चाल खेळली जाणार?साताऱ्याच्या सत्तेचा हा संग्राम आता वरिष्ठ पातळीवर पोहोचणार का? राजकीय पटलावर पुढची चाल कोण टाकणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

ही बातमी वाचा : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Panchayat Samiti : फलटण पंचायत समिती सभापतीपदाचा सस्पेन्स कायम; 8 विरुद्ध 8 जागांमुळे पेच, राजे गट विरुद्ध खासदार गटाची प्रतिष्ठा पणाला
फलटण पंचायत समिती सभापतीपदाचा सस्पेन्स कायम; 8 विरुद्ध 8 जागांमुळे पेच, राजे गट विरुद्ध खासदार गटाची प्रतिष्ठा पणाला
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
SSC Exam Controversy : सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीचे पेपर तपासले? फलटणमध्ये खळबळ
सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीचे पेपर तपासले? फलटणमध्ये खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
लक्ष्मण हाकेंकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी; पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, युगेंद्र स्पष्टच बोलले
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
Embed widget