एक्स्प्लोर

Sambhaji Bhide भिडे गुरुजींची प्रकृती उत्तम, रुग्णालयातून डिस्चार्ज; सांगलीच्या SP नी भेट घेऊन केली विचारपूस

Sambhaji Bhide संभाजी भिडे गुरूजींची प्रकृती उत्तम आहे,  कुत्र्याने चावा घेतल्यानंतर प्राथमिक उपचार करून भिडे गुरुजींना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji bhide) यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. सोमवारी रात्री संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री साधारण 11 वाजता ते हा कार्यक्रम संपवून घराबाहेर पडले. त्यावेळी, माळी गल्ली परिसरातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला (Dog Attack) चढवला. त्यामध्ये, त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले आहेत. मात्र, सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. भिडे गुरुजींचे निकटवर्तीय अनुयायी हणमंत पवार यांची याबाबत माहिती दिली. 

संभाजी भिडे गुरूजींची प्रकृती उत्तम आहे,  कुत्र्याने चावा घेतल्यानंतर प्राथमिक उपचार करून भिडे गुरुजींना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. त्यामुळे, ते ठणठणीत असल्याची माहिती हणमंत पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दुसरीकडे सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी देखील या घटनेनंतर संभाजी भिडे यांची भेट घेऊन तब्येतची विचारपूस केली. तसेच, त्यांच्यासोबत संवाद साधला. या दोघांच्या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. 
दरम्यान, येथील एका भटक्या कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला. त्यानंतर संभाजी भिडे यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

महापालिकेनं हाती घेतली मोहिम

दरम्यान, या घटनेनंतर सांगली महापालिकेनेही भटक्या कुत्र्यांसंदर्भात कारवाईची माोहिम हाती घेतली असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं आहे. सांगली महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून भटके कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला. त्या माळी गल्लीत प्रामुख्याने कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. 

संभाजी भिडे दुर्गामाता दौड आणि किल्ल्यांवरील उपक्रम  राबवतात

संभाजी भिडे यांचं वय सध्या 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते सध्या सांगलीत वास्तव्याला असतात. 1980 च्या आसपास भिडे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना स्थापन केली होती. सांगली, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटकचा काही भाग, कोल्हापूर या भागात या संघटनेचे काम चालते. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांची  दुर्गामाता दौड आणि गड-किल्ल्यांवरील उपक्रम अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. 

हेही वाचा

आधी म्हणाले, अंबादास काड्या करतो, आता वाद मिटला; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खैरेंनी पुढचा प्लॅन सांगितला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime News: किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगली जिल्ह्यातील मानमोडी गाव हादरलं
किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगली जिल्ह्यातील मानमोडी गाव हादरलं
हळद उत्पादक शेतकरी संकटात, दरात घसरण झाल्यानं मोठा फटका, राजू शेट्टीं आक्रमक, आंदोलनाचा इशारा
हळद उत्पादक शेतकरी संकटात, दरात घसरण झाल्यानं मोठा फटका, राजू शेट्टीं आक्रमक, आंदोलनाचा इशारा
Sangli Crime: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!

व्हिडीओ

Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Scholarship Exam : राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षण परीक्षा परिषदेच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
Embed widget