एक्स्प्लोर

Miraj : दोन दिवस प्रसूती विभागात फिरली, तिसऱ्या दिवशी औषध देण्याच्या बहाण्याने बाळाला पळवलं, मिरजेच्या शासकीय रुग्णालयात खळबळ

Miraj News : मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांच्या नवजात बाळाची अज्ञात महिलेकडून चोरी करण्यात आली आहे. ती महिला रुग्णालयात दोन दिवस मुक्तपण फिरत असल्याचं समोर आलं आहे. 

सांगली : मिरजेच्या शासकीय रुग्णालयात (Miraj Civil Hosptal) तीन दिवसाच्या नवजात बाळाला अज्ञात महिलेनं पळवून नेल्याची धक्कादायक घटना (Miraj Newborn Baby Stolen) शनिवारी उघडकीस आली. दोन दिवस प्रसूती विभागात फिरुन रुग्णांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर आरोपी महिलेने बाळाला पळवल्याचं स्पष्ट झालं. रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये ही महिला कैद झाली असून पोलिस तपास करत आहेत. मात्र या प्रकारवरुन रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

दोन दिवस रुग्णालयात मुक्तपणे फिरत होती

कविता समाधान अलदर (कोळे, ता.सांगोला, जि. सोलापूर) या महिलेला प्रसूतीनंतर मुलगा झाला होता. शनिवारी सकाळी 11 वाजता औषध देण्याच्या बहाण्याने एक अनोळखी महिला बाळ घेऊन पसार झाली. दोन दिवसांपासून ती महिला प्रसूती विभागात फिरत होती आणि नातेवाईकांचा विश्वास संपादन करत होती.  

सदरची महिला रुग्णालयात जाताना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. ती महिला दोन दिवस रुग्णालयात मुक्तपणे फिरत होती अशी माहिती समोर येत आहे. यामुळे या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली आहे.

औषध देण्याच्या बहाण्याने बाळाची चोरी

मिरज शासकीय रुग्णालयात तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. प्रसूती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्भक चोरून नेले. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कविता समाधान आलदर ही महिला तीन दिवसापूर्वी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला. सिजेरियन प्रसूती झाली असल्याने आलदर यांच्यावर वार्डात उपचार सुरु होते. शनिवारी सकाळी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना त्या ठिकाणी एक अज्ञात महिला आली.  बाळाला डोस द्यायचं असल्याचं सांगून तिने त्या बाळाला नेले. मात्र तासाभरानंतरही बाळ परत आले नसल्याने सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. 

बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीचा उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. रुग्णालयातील सीसीटीव्हीत संशयित महिलेचे चित्रण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरु केला आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
जुन्या वादातून माथाडी कामगार नेत्याच्या नाताला संपवलं, चार दिवसापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या
जुन्या वादातून माथाडी कामगार नेत्याच्या नाताला संपवलं, चार दिवसापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या
वैभवसंपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील; सदाभाऊ खोतांची बोचरी टीका, शक्तिपीठ महामार्ग आंदोलनावरही बोलले
वैभवसंपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील; सदाभाऊ खोतांची बोचरी टीका, शक्तिपीठ महामार्ग आंदोलनावरही बोलले

व्हिडीओ

Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
Vidhan Parishad Election : आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
Nagpur Crime News: प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
Pratap Sarnaik: 'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
Chandrapur Congress: धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
Embed widget