एक्स्प्लोर

गणपतीपुळेच्या समुद्रात LED मासेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त

ऑपरेशन क्लीन-सी मोहिमेअंतर्गत जयगड बंदर परिसरात मध्यरात्री टाकलेल्या धाडीत 3 नौका रंगेहाथ पकडण्यात आल्या.

रत्नागिरी : समुद्रातील अवैध LED मासेमारीविरोधात (Fish) मत्स्यव्यवसाय विभागाने ‘ऑपरेशन क्लीन-सी’ ही धडाकेबाज मोहीम हाती घेतली असून, जयगड ते दाभोळपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर सलग कारवाया सुरू आहेत. नियम मोडणाऱ्या मच्छीमारांवर ‘नो मर्सी’ धोरण राबवत विभागाने समुद्रात अक्षरशः सर्च ऑपरेशन उघडले आहे. त्यानुसार, गुहागर, गणपतीपुळे (Ratnagiri) दरम्यान मत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट समुद्रात उतरुन नौकांवर कारवाई केली आहे. 

ऑपरेशन क्लीन-सी मोहिमेअंतर्गत जयगड बंदर परिसरात मध्यरात्री टाकलेल्या धाडीत 3 नौका रंगेहाथ पकडण्यात आल्या. अंधाराच्या आड LED लाईटचा वापर करून सुरू असलेली अवैध मासेमारी पथकाने वेळीच उधळून लावली. दरम्यान, 3 एप्रिल रोजी पहाटे 2.17 वाजता मिरकरवाडा-गणपतीपुळे दरम्यान गस्तीदरम्यान “भराडी प्रसन्न” (IND-MH-04-MM-3723) ही नौका LED लाईटसह पकडून जप्त करण्यात आली. ही कारवाई अतिशय जलद आणि अचूक पद्धतीने पार पडली. त्यानंतर ७ एप्रिल रोजी रात्री १० वाजता गुहागर-दाभोळ दरम्यान पुन्हा कारवाई करत “सफा मरवा-1” (IND-MH-4-MM-4041) ही नौका LED द्वारे अवैध मासेमारी करताना रंगेहाथ पकडण्यात आली. 

संबंधित नौका दाभोळ बंदर येथे जप्त करण्यात आली आहे. या संयुक्त कारवाईत परवाना अधिकारी दिप्ती साळवी (दाभोळ), स्वप्निल चव्हाण (गुहागर), सागरी सुरक्षा पर्यवेक्षक प्रशांत येलवे, विनायक शिंदे तसेच सुरक्षा रक्षक राजन शिंदे, योगेश तोस्कर आणि प्रतीक शिर्के यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सर्व प्रकरणांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारित अध्यादेश 2021 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असून, प्रकरणे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्याकडे न्यायनिर्णयासाठी सादर केली जाणार आहेत. ही संपूर्ण मोहीम सहाय्यक आयुक्त सागर कुवेस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या निर्देशानुसार LED मासेमारी करणाऱ्यांवर आता थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा

संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
BMC Budget 2026-27: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
Borivali News :रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप
Embed widget