पुणे : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीने केलेल्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचे तीव्र आंदोलन सुरु असताना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना ईडीने अटक केली आहे. या अटकेचा आम आदमी पक्षातर्फे आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
Sanjay Singh : पुण्यात आप खासदार संजय सिंह यांच्या विरोधातील निषेध आंदोलनात गोंधळ; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
एबीपी माझा वेब टीम | शिवानी पांढरे | 05 Oct 2023 01:36 PM (IST)
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना ईडीने केलेल्या अटके विरोधात आम आदमी पक्षाचे तीव्र आंदोलन सुरु असताना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
pune news