एक्स्प्लोर

मोठी बातमी! 252 व्हिडिओ 1497 नग्न फोटो, पुणे रेव्ह पार्टीप्रकरणाचा अहवाल, खडसेंच्या जावयावर गंभीर आरोप

राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे पोलिसांना सूचना दिल्या होत्या, त्यानुसार सानवी संस्थेचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.

पुणे : शहरातील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचा आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini khadse) यांचा पती प्राजल खेवलकर यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी, आरोपी अद्यापही अटकेत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्यातच, राज्य महिला आयोगाकडे प्राप्त तक्रारीनुसार प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी गंभीर आरोप करण्यात आला आहेत. यासंदर्भात महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी पुण्यात (Pune) पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली. तसेच, प्रांजल खेवलकर अनेक व्हिडिओमध्ये दिसत असून हे मोठं रॅकेट असल्याचंही चाकणकर यांनी म्हटलं आहे. 

राज्य महिला आयोगाच्या वतीने पुणे पोलिसांना सूचना दिल्या होत्या, त्यानुसार सानवी संस्थेचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. भीषण आणि भयावह अहवाल आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडीत छापा टाकत कारवाई करण्यात आली होती. प्रांजल खेवलकर आणि त्यांचा सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन कोकेन गांजा, 10 मोबाईल, हुक्का पॉट आणि अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. हडपसरच्या घरातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ आढळले होते. आरुष नावाने हा नंबर सेव्ह होता, अशी खळबळजनक माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. 

पिच्चरमध्ये काम देतो म्हणत मुलींना बोलावलं

लोणावळा येथे सगळ्यांना बोलण्यात आलं होत, प्रांजल यांनी मुलींना पिच्चरमध्ये काम देतो म्हणून बोलवले आहे. गोवा, लोणावळा, साकिनाका, जळगाव या ठिकाणी बोलवल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. या मुलींसोबत लैगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं असून अनैतिक मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यताही रुपाली चाकणकर यांनी वर्तवली आहे. 

252 व्हिडिओ 1497 नग्न फोटो

मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ, 1497 फोटो नग्न फोटो आहेत. मुलींना विवस्त्र करुन नशेत त्यांचे घाणेरडे व्हिडिओ काढण्यात आले आहेत. तसेच, साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे फोटो, व्हिडिओ आहेत. या मुलींना पटवण्यासाठी आरूष नावाचा माणूस ठेवला होता. चित्रपटात काम देऊन त्या मुलीना बोलवलं जात होत. यात मानवी तस्करी झाली आहे, त्यामुळे आता एसआयटी स्थापन कारणासंदर्भात पत्र दिल्याची माहितीही चाकणकर यांनी दिली. अनैतिक शोषण, मानवी तस्करी आणि महिलांचा अनैतिक शोषण केल्याच समोर आलं असून 28 वेळा रूम बूक केली होती.  

देशातलं सर्वात मोठं रॅकेट?

याप्रकरणी, महिलांना कसं आणला, त्यांचा कसा वापर केला याची तपासणी होण गरजेचं आहे. मोबाईल आणि फोन कॉलची चौकशी करण्यात यावी. एका रेव्ह पार्टीसंदर्भात हे प्रकरण असलं तरी मानवी तस्करीचा प्रकार आहे. पुण्यात हा प्रकार असल्याने हे वाईट आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, केवळ पार्टीच्या नावाखाली ही तस्करी सुरू आहे. देशातलं सगळ्यात मोठं मानवी तस्करीचं हे रॅकेटू असू शकते, असेही चाकणकर यांनी म्हटलं.   

व्हिडिओमध्ये प्रांजल खेवलकर

हे फार मोठं रॅकेट आहे, हे उघडकीस येईल, अनेक व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुलींचा वापर केला गेला आहे.पीडित मुलींनी समोर येऊन तक्रार द्यावी, काही मुलींनी तक्रार दिली आहे. अनेक वर्षांपासून सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात असून लोणावळा, जळगाव, साकीनाका येथे हे सगळं प्रकरण सुरू असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

हेही वाचा

वैतागून जिल्हाधिकारी कार्यालयात फोन केला अन् शंभुराज देसाईंनीच उचलला; 7/12 चं काम झटक्यातच झालं

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget