Pune, Pimpri Chinchwad, Kolhapur municipal corporation result Live : पुणे, पिंपरी चिंचवड अन् कोल्हापूरमध्ये कुणाचा बोलबाला? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Pune, Pimpri Chinchwad municipal result Live : पुणे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 82 जागांची गरज आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 65 जागांची गरज लागणार आहे. कोणता पक्ष आकडा गाठणार याकडे लक्ष आहे.

पार्श्वभूमी
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया काल (गुरूवारी ता 15) रोजी पार पडली, त्याचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक नेत्यांची मुले आणि...More
अपक्ष निवडणूक लढवणारा आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू ऊर्फ सुर्यकांत आंदेकर याचाही प्रभाग क्रमांक २४ मधुन पराभव झालायं. बंडू आंदेकरांची भावजय लक्ष्मी आणि सुन सोनाली प्रभाग क्रमांक २३ मधून निवडून आल्या. मात्र अपक्ष लढणार्या स्वतः बंडू आंदेकराचा पराभव. बंडू आंदेकरला फक्त १५३ मते मिळाली आहेत.
रविंद्र धंगेकरांच्या मुलगा प्रणव याचाही पराभव. रविंद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा यांचा प्रभाग क्रमांक २३ मधुन पराभव तर मुलगा प्रणवचा प्रभाग क्रमांक २४ मधुन पराभव.
सोनाली आंदेकरला पोस्टल मते ७ तर लक्ष्मी आंदेकरला पोस्टल मते ८ मिळाली आहेत. पोस्टल मते देण्याचा अधिकार फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना असतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिवाय अतिशय आजारी असलेल्या व्यक्तीला पुर्व परवानगीने मेडिकल ग्राऊंडवर पोस्टल मते देण्याचा अधिकार असतो. पण ती खुप किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे तुरुंगातून निवडणूक लढवणार्या दोन्ही आंदेकर महिलांना मिळालेली अनुक्रमें ७ आणि ८ ही मते सरकारी कर्मचाऱ्यांनीच दिलेली असण्याची शक्यता आहे
पुण्यातील प्रभाग २९, ३० मतमोजणी केंद्रावर गोंधळ
प्रभाग २९ आणि प्रभाग ३० येथील मशीन कार्यरत नसल्याचा आरोप
प्रभाग 23 मधून रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर पिछाडीवर
सोनाली आंदेकर 856 मतांनी आघाडीवर
आंदेकर विरुद्ध धंगेकर काटे की टक्कर
सोनाली आंदेकर ८५६ मतांनी चौथ्या फेरीत आघाडीवर
सोनाली आंदेकर गुंड बंडू आंदेकर ची सून
सोनाली आंदेकरवर आयुष कोमकर हत्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा
तुरुंगात असून सोनाली आंदेकर लढवत आहेत निवडणूक
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
भाजप - 84
शिवसेना - 7
राष्ट्रवादी - 36
काँग्रेस - 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 00
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 01
* दुसर्या फेरी अखेर प्रभाग २३मधुन रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर 605 मतांनी आघाडीवर तर या प्रभागातील इतर भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर. सोनाली आणि लक्ष्मी या दोघीही पिछाडीवर
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले, मात्र लोकांनी आरोप प्रकल्पाला थारा न देता विकासाच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे आम्ही जनता जनार्दनाचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे. निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या आरोपांना आम्ही या पुढे विकास कामातून उत्तर देणार अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर दिली आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले, मात्र लोकांनी आरोप प्रकल्पाला थारा न देता विकासाच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे आम्ही जनता जनार्दनाचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे. निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या आरोपांना आम्ही या पुढे विकास कामातून उत्तर देणार अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर दिली आहे.
प्रभाग क्रमांक २३ मधुन पहिल्या फेरी अखेर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आघाडीवर, याच भाजपचे तीन उमेदवार पल्लवी जावळे, विशाल धनवडे आणि मंचे आघाडीवर. सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या दोघीही पिछाडीवर
पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मधील मतमोजणी केंद्र न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार रूपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून मतमोजणी केंद्रावर गोंधळ..
थेट जाळीवर चढून ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन आहेत त्या ठिकाणी उडी मारण्याचा प्रयत्न..
मतमोजणी मध्ये गोंधळ होत असल्याचा आरोप रूपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून केला आहे..
मतमोजणी सोडून सगळे उमेदवार बाहेर आलेत.
पोलिसांकडून दबाव आणला गेला असा आरोप
मशीन चेंज केल्या
आम्ही हा विजय भाजपला भिकेत दिला
भाजपने मत चोरी केली आहे
त्यांच्यासोबत पोलीस आणि निवडणूक आयोग आहे
जी आरो ने उत्तरं द्यायची आहेत ती पोलीस उत्तर देत होते
लोकशाहीचा गळा दबलेला निकाल थोड्या वेळाने तुम्हाला मिळेल, असंही त्यांनी म्हटलं आहे
भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरेखेंच्या आई अनुराधा गोरखे पिछाडीवर. अजित पवार राष्ट्रवादीच्या निलिमा पवार-गायकवाड 66 मतांनी आघाडीवर.
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
भाजप - 77
शिवसेना - 10
राष्ट्रवादी - 37
काँग्रेस - 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 01
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 01
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 02
पुण्यातील प्रभाग क्रमांक १० चे सर्व भाजप चे उमेदवार विजयी
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे आघाडीवर. केवळ 52 मतांची आघाडी. भाजपचे उमेदवार कमलेश वाळके सोबत अटीतटीची लढत.
रूपाली पाटील यांनी मतमोजणी थांबवली, दिलेले मशीनचे आकडेवारी आणि प्रत्यक्षात मतमोजणी करणाऱ्या मशिनची आकडेवारी याच्यामध्ये तफावत असल्याने रूपाली पाटील आक्रमक
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
भाजप - 70
शिवसेना - 06
राष्ट्रवादी - 40
काँग्रेस - 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 01
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 01
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 01
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची बहुमताकडे वाटचाल, आघाडीत मॅजिक फिगर ओलांडली.
एकूण जागा - 128
भाजप - 65
शिवसेना - 04
राष्ट्रवादी - 28
काँग्रेस - 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 00
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 01
- काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
- जगताप यांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं
- प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला
- भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले
- काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा केला प्रशांत जगताप यांनी पराभव
- प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी लढवली निवडणूक अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप जिंकले
- माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते... त्याच भाजपाच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी केला पराभव
- प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या पराजयच्या दिशेने.
काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
जगताप यांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं
प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला
भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले
काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा केला प्रशांत जगताप यांनी पराभव
प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी लढवली निवडणूक अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप जिंकले
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते... त्याच भाजपाच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी केला पराभव
प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या पराजयच्या दिशेने.
काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
जगताप यांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं
प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला
भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले
काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा केला प्रशांत जगताप यांनी पराभव
प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी लढवली निवडणूक अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप जिंकले
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते... त्याच भाजपाच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी केला पराभव
प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या पराजयच्या दिशेने.
काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
जगताप यांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं
प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला
भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले
काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा केला प्रशांत जगताप यांनी पराभव
प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी लढवली निवडणूक अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप जिंकले
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते... त्याच भाजपाच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी केला पराभव
प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या पराजयच्या दिशेने.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार वसंत मोरे, आणि त्यांचा मुलगा रुपेश मोरे पिछाडीवर आहेत
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
भाजप - 43
शिवसेना - 06
राष्ट्रवादी - 22
काँग्रेस - 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 00
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 00
पिंपरी चिंचवड मध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे पिछाडीवर. भाजपचे कमलेश वाळके 6 मतांनी आघाडीवर. प्रभाग 9 मधील अजित पवार राष्ट्रवादीचे इतर तीन उमेदवार मात्र आघाडीवर.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे 1560 मतांनी पिछाडीवर
प्रभाग २२ – काशेवाडी – डायस प्लॉट
(दुसरी फेरी)
(अ)
मृणाल कांबळे (भाजप) - 3927
प्रिया मोरे (राष्ट्रवादी) -- 1051
निकीता जाधव (शिवसेना) -- 476
इंदिरा बागवे (काँग्रेस) -- 6169
लक्ष्मी कांबळे (मनसे) -- 283
आघाडी -- इंदिरा बागवे
(ब)
संदिप लडकत (भाजप) -- 4261
हरेश लडकत (राष्ट्रवादी) -- 1002
अनिल दामजी (शिवसेना) -- 1237
रफिक शेख (काँग्रेस) -- 6250
आघाडी -- रफिक शेख
(क)
अर्चना पाटील (भाजप) -- 5054
फिरोजा खान (राष्ट्रवादी) -- 1742
नुरजाह शेख (शिवसेना) -- 373
दिलशाद शेख (काँग्रेस) -- 5337
आघाडी -- दिलशाद शेख
(ड)
विवेक यादव (भाजप) -- 3872
शाहनुर शेख (राष्ट्रवादी) -- 3314
अविनाश बागवे (काँग्रेस) --5199
आघाडी -- अविनाश बागवे
वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे 1880 मतांनी पिछाडीवर
प्रभाग ३ मधून आमदार बापू पठारे यांची सून ऐश्वर्या पठारे ४० मतांनी आघाडीवर आहेत
पुणे: प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ बिबेवाडी प्रभागातून भाजपचे तीन उमेदवार विजयी. राजेंद्र शिळीमकरस तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे विजय इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले विजय झालेले आहेत. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र शिंदे च्या यांचा पराभव केला आहे. अधिकृत निकाल जाहीर होण्यास वेळ लागेल.
पिंपरी चिंचवड
प्रभाग 7
अजित पवारांचे माजी आमदार विलास लांडे यांचे पुतणे विराज लांडगे 269 मतांनी पिछाडीवर
---------------
प्रभाग 18
भाजपचे बंडखोर राजेंद्र गावडे 49 मतांनी आघाडीवर. भाजपचे अधिकृत सुरेश भोईर पिछाडीवर
--------------
पिंपरी चिंचवड
प्रभाग 7
अजित पवारांचे माजी आमदार विलास लांडे यांचे पुतणे विराज लांडगे 269 मतांनी पिछाडीवर
---------------
प्रभाग 18
भाजपचे बंडखोर राजेंद्र गावडे 49 मतांनी आघाडीवर. भाजपचे अधिकृत सुरेश भोईर पिछाडीवर
--------------
प्रभाग क्रमांक 20 दुसर्या फेरीचा निकाल जाहीर
अ
NCP- प्रितम नागापुरे - ६७१०
BJP- राजेंद्र शिळीमकर - ११७०८
ब
BJP- तन्वी दिवेकर - ५१९०
NCP- अस्मिता शिंदे - ३९८६
क
NCP-रश्मी आमराळे- ३८६४
BJP- मानसी देशपांडे ७१७१
ड
NCP- गौरव घुले - ६२४८
BJP- महेंद्र सुंदेशा - ३७५६
पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी
भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 3 काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर
प्रभाग १८ काँग्रेसचे प्रशांत जगताप यांची दुसऱ्या फेरीत मुसंडी
५५१ मतांनी प्रशांत जगताप आघाडीवर
पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी
भाजप 42 ठिकाणी तर राष्ट्रवादी 3 काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
भाजप - 31
शिवसेना - 01
राष्ट्रवादी - 07
काँग्रेस - 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 1
राष्ट्रवादी (शरद पवार) - 00
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 02
जयश्री गजानन मारणे 400 मतांनी पिछाडीवर
- प्रभाग 9 मध्ये शिवसेनेची शारंगधर देशमुख 1700 अधिक मतांनी पिछाडीवर तर काँग्रेसचे राहुल माने आघाडीवर
- भाजपचे विजयसिंह देसाई 2300 मतांनी आघाडीवर तर काँग्रेस नंदकुमार पिसे पिछाडीवर
- भाजपच्या माधवी पाटील आघाडीवर तर काँग्रेसच्या पल्लवी बोळाइकर पिछाडीवर
- काँग्रेसच्या विद्या देसाई आघाडीवर तर शिवसेनेच्या संगीता सावंत पिछाडीवर
- प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती 2 उमेदवार आघाडीवर तर काँग्रेसचे 2 उमेदवार आघाडीवर
प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित या चार ही जणांची आघाडी कायम
मूळ पुणेकरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग २५ मध्ये भाजप वर्चस्व राखण्याच्या तयारीत
पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार वसंत मोरे, आणि त्यांचा मुलगा रुपेश मोरे पिछाडीवर..
प्रभाग -४० कोंढवा येवलेवाडी
अ गट
बाळा कवडे- १२०३
अर्चना जगताप - २३७९
रोहिदास साळवे - २६६
आघाडी अर्चना जगताप- ११७६
ब गट
वृषाली कामठे- २२२४
संगीता ठोसर - ८८५
वर्षा मारकड- ११४५
आघाडी - वृषाली कामठे १०८५
क गट
पूजा कदम -२१२५
स्नेहल कामठे- ४००
सपना धर्मावत - ९५६
आघाडी - पूजा कदम - ११६९
ड गट
रंजना टिळेकर - २३७८
गंगाधर बधे- ११३२
रूपेश मोरे-५७८
आघाडी रंजना टिळेकर- ११९६
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
भाजप - 15
शिवसेना - 02
राष्ट्रवादी - 14
काँग्रेस - 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 01
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 00
पुणे पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक 40 मधील भाजप चे चारी उमेदवार यांनी घेतली आघाडी
रंजना टिळेकर 1196
पूजा कदम 1169
वृषाली कामठे 1085
अर्चना जगताप 1176
प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप 400 मतांनी पिछाडीवर आहेत.
प्रशांत जगताप 150 मतांनी पिछाडीवर
प्रभाग १८
भाजप अभिजित शिवरकर-१००९ मत
प्रशांत जगताप काँग्रेस-९७३ मत
प्रशांत जगताप पिछाडीवर
प्रशांत जगताप यांची चार मतांची आघाडी
कुणाल टिळक स्वरदा बापट स्वप्नाली पंडित राघवेंद्र मानकर भाजपचे सर्व उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर
रुपाली पाटील ठोंबरे पाटील पीछडीवर
प्रशांत जगताप यांची चार मतांची आघाडी
कुणाल टिळक स्वरदा बापट स्वप्नाली पंडित राघवेंद्र मानकर भाजपचे सर्व उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर
रुपाली पाटील ठोंबरे पाटील पीछडीवर
- कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे राहुल माने सुरुवातीच्या कलात आघाडीवर.
- माजी स्थायी समिती सभापती शिवसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख पिछाडीवर.
महापालिका नाव - कोल्हापूर
- BJP - 15
- SHIVSENA - 7
- NCP - 3
- CONGRES - 17
- SHIVSENA UBT -2
- NCP SP -0
- MNS - 0
- OTHERS -0
पुण्याचा पहिला कल हाती
भाजपा 32
शिवसेना उबाठा 0
शिवसेना शिंदे 2
राष्ट्रवादी-१०
शरद पवार-४
काँग्रेस 2
इतर 0
कुणाल टिळक, स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित, राघवेंद्र मानकर भाजपचे सर्व उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर, तर रुपाली पाटील ठोंबरे पाटील पिछाडीवर
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा - 128
भाजप - 12
शिवसेना - 01
राष्ट्रवादी - 09
काँग्रेस -
शिवसेना (उद्धव ठाकरे) -
राष्ट्रवादी (शरद पवार) - 02
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 00
महापालिका नाव - कोल्हापूर
BJP - 10
SHIVSENA - 6
NCP - 3
CONGRES - 12
SHIVSENA UBT -0
NCP SP -0
MNS - 0
OTHERS -0
पुण्याचा पहिला कल हाती
भाजपा 32
शिवसेना उबाठा 0
शिवसेना शिंदे 2
राष्ट्रवादी आघाडी 14
काँग्रेस 2
इतर 0
एकूण जागा - 165
भाजप - 12
शिवसेना -
राष्ट्रवादी - 5
काँग्रेस -
शिवसेना (उद्धव ठाकरे) -
राष्ट्रवादी (शरद पवार) -
महाराष्ट्र नवनिर्माण सेना -
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा)
एकूण जागा - 128
भाजप - 08
शिवसेना - 01
राष्ट्रवादी - 06
काँग्रेस -
शिवसेना (उद्धव ठाकरे) -
राष्ट्रवादी (शरद पवार) - 02
महाराष्ट्र नवनिर्माण सेना -
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) -
कोल्हापूरमध्ये मतमोजणी सुरु; भाजप 5 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर आघाडी
महापालिका नाव - कोल्हापूर
BJP - 5
SHIVSENA - 2
NCP - 1
CONGRES - 4
SHIVSENA UBT -0
NCP SP -0
MNS - 0
OTHERS -0
पिंपरी चिंचवड महापालिका
- एकूण जागा - 128
- भाजप - 05
- शिवसेना - 01
- राष्ट्रवादी - 03
- काँग्रेस -
- शिवसेना (उद्धव ठाकरे) -
- राष्ट्रवादी (शरद पवार) - 01
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना -
- इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) -
प्रभाग १८,१९,४१ प्रभागाची मतमोजणी या केंद्रावर सुरु
- पोस्टल मतमोजणीत भोसरी विधानसभेत भाजप आघाडीवर
- पोस्टल मतमोजणीत पिंपरी विधानसभेत अजित पवार राष्ट्रवादी आघाडीवर.
- पोस्टल मतमोजणीत चिंचवड विधानसभेत भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीत काटे की टक्कर
पुण्यातील दीनदयाल शाळा येथे प्रभाग २९, ३० आणि ३२ ची मतमोजणी
पुण्यातील कोथरूड मधील सगळ्यात प्रमुख प्रभागांची मोजणी
सर्वांत प्रथम टपाली मतमोजणीला सुरुवात होईल
टपाली मतमोजणी नंतर कंट्रोल युनिटच्या मतमोजणीला सुरुवात होईल
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 128 जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. शहरात सरासरी 58 टक्के मतदान झाले. 2017 च्या निवडणुकीतील 65.35 टक्क्यांच्या तुलनेत सुमारे 7.35 टक्क्यांची घट नोंदविली गेली
पुणे शहरातील सर्वात पहिला निकाल प्रभाग ३९ चा लागणार
शहरातील सर्वात कमी मतदारसंख्या प्रभाग ३९ मध्ये
पुण्यातील प्रभाग ३९ अप्पर- सुपर- इंदिरा नगर या प्रभागाचा निकाल लवकर हाती येण्याची शक्यता
प्रभाग ३९ मध्ये एकूण ७० बूथ असून पहिल्या राउंडसाठी ४० मिनिट लागणार
प्रभाग ३९ मध्ये भाजपला राष्ट्रवादी चे आवाहन
प्रभाग ३८ हा पुणे शहरातील सर्वात मोठा प्रभाग असून ५ नगरसेवक या प्रभागातून निवडले जाणार
राष्ट्रवादीकडून या प्रभागात गुंड बापू नायर ला उमेदवारी तर भाजपकडून प्रमोद ओसवाल मैदानात
पिंपरी चिंचवड : प्रमुख लढती
1) विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे (NCP AP) विरुद्ध उमेश खंदारे (काँग्रेस) - प्रभाग 9
2) खासदार श्रीरंग बारणेंचे पुत्र विश्वजित बारणे (शिंदे सेना) विरुद्ध सिद्धेश्वर बारणे ( भाजप ) - प्रभाग 24
3) श्रीरंग बारणेंचे पुतणे निलेश बारणे (शिंदे सेना) विरुद्ध गणेश गुजर (अपक्ष - भाजप पुरस्कृत) - प्रभाग 24
4) विधान परिषद आमदार अमित गोरेखेंच्या आई अनुराधा गोरखे (भाजप) विरुद्ध निलिमा पवार-गायकवाड ( NCP AP ) - प्रभाग 10
5) माजी आमदार विलास लांडेंचे पुतणे विराज लांडे ( NCP AP ) विरुद्ध स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष लोंढे ( भाजप ) - प्रभाग 7
6) अजित पवार राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे ( NCP AP ) विरुद्ध संदेश काटे ( भाजप ) - प्रभाग 28
7) भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे (भाजप) विरुद्ध उमेश काटे ( NCP AP ) - प्रभाग 28
8) चार वेळा चिंचवड विधानसभा लढलेले राहुल कलाटे (भाजप) विरुद्ध सख्खे चुलत भाऊ मयूर कलाटे ( NCP AP ) - प्रभाग 25
9) माजी महापौर माई ढोरे (भाजप) विरुद्ध शारदा सोनवणे ( अपक्ष - भाजप बंडखोर ) विरुद्ध उज्वला ढोरे ( NCP AP ) - प्रभाग 32
10) शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे ( NCP SP ) विरुद्ध संदीप कस्पटे ( भाजप ) - प्रभाग 26
पिंपरी चिंचवड मध्ये 128 जागांसाठी निवडणूक झाली, मात्र दोन बिनविरोध झाल्यानं, आता 126 जागांसाठी मतमोजणी होणार आहे. दुपारी 3 पर्यंत निकाल हाती येतील अशी अपेक्षा आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक ३२ चे भाजप उमेदवार सचिन दोडके यांचे विजयी फ्लेक्स लावल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारांना फ्लेक्स लावू नका असे आदेश दिल्यानंतर सुद्धा विजयी फ्लेक्स लागले आहेत. प्रभाग ३२ मधील नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सचिन दोडके यांचे थेट भावी आमदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत. सचिन दोडके यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला होता.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मतदारांसाठी आभारपत्र.
लोकशाहीचा हक्क बजावत उत्स्फूर्तपणे मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो, अजित पवार यांनी मानले मतदारांचे आभार
मतदान केंद्रांवर सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीबद्दलही मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अजित पवार यांनी मानले आभार
पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक ३१ मधील कार्यकर्त्यानी आधीच विजयाचे बॅनर लावले आहेत. हॅट्रिक नगरसेवक म्हणत प्रभाग ३१ मधील भाजप उमेदवार नवनाथ जगताप यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. निकाल जाहीर होण्याआधीच प्रभाग ३१ च्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक जाहीर करुन टाकला आहे.
पुणेकरांचा कौल कोणाला? पुणे शहरात ५२.४२ टक्के मतदान
पुणे शहरात ४१ प्रभागातील १६३ नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न
१८ लाख ६२ हजार पुणेकरांनी बजावला मतदानाचा हक्क
सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी मात्र संध्याकाळी मोठ्या संख्येने पुणेकर पडले बाहेर
एकूण मतदार: १८ लाख ६२ हजार ४०८
पुरुष मतदार: ९ लाख ७३ हजार ५०३
महिला मतदार: ८ लाख ८८ हजार ८०९
इतर मतदार: ९६
सर्वाधिक मतदान झालेला प्रभाग: शिवणे खडकवासला प्रभाग ३३ (५८ टक्के)
सर्वात कमी मतदान झालेला प्रभाग: औंध बोपोडी, प्रभाग ८ (४५ टक्के)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून सुमारे सरासरी ५७.७१ टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
मतदारसंघातील दर दोन तासांची सरासरी मतदान टक्केवारी
८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयअंतर्गत सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.५६ टक्के मतदान झाले. तर सकाळी ११.३० वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात वाढ होऊन ते १६.३ टक्के इतके झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २८.१५ टक्के इतके झाले. त्यानंतर दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४०.५ टक्के मतदान पार पडले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५७.७१ टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते.
प्रभागनिहाय मतदान टक्केवारी -
प्रभाग क्र. १ – ६०.६१ टक्के
प्रभाग क्र. २ – ६४.९१ टक्के
प्रभाग क्र. ३ – ६०.९७ टक्के
प्रभाग क्र. ४ – ५७.०८ टक्के
प्रभाग क्र. ५ – ६१.५८ टक्के
प्रभाग क्र. ६ – ५५.७२ टक्के
प्रभाग क्र. ७ – ५८.३७ टक्के
प्रभाग क्र. ८ – ६०.१९ टक्के
प्रभाग क्र. ९ – ५६.९१ टक्के
प्रभाग क्र. १० – ४९.५४ टक्के
प्रभाग क्र. ११ – ५४.७१ टक्के
प्रभाग क्र. १२ – ६५.१४ टक्के
प्रभाग क्र. १३ – ५४.२७ टक्के
प्रभाग क्र. १४ – ५३.४४ टक्के
प्रभाग क्र. १५ – ५५.५६ टक्के
प्रभाग क्र. १६ – ६२.४५ टक्के
प्रभाग क्र. १७ – ६०.०४ टक्के
प्रभाग क्र. १८ – ५६.१८ टक्के
प्रभाग क्र. १९ – ४९.२२ टक्के
प्रभाग क्र. २० – ५५.४२ टक्के
प्रभाग क्र. २१ – ५६.७६ टक्के
प्रभाग क्र. २२ – ६०.२८ टक्के
प्रभाग क्र. २३ – ६३.३७ टक्के
प्रभाग क्र. २४ – ६१.७२ टक्के
प्रभाग क्र. २५ – ६०.४८ टक्के
प्रभाग क्र. २६ – ५५.३० टक्के
प्रभाग क्र. २७ – ६१.०१ टक्के
प्रभाग क्र. २८ – ५४.८८ टक्के
प्रभाग क्र. २९ – ५४.५९ टक्के
प्रभाग क्र. ३० – ५४.२२ टक्के
प्रभाग क्र. ३१ – ५२.०० टक्के
प्रभाग क्र. ३२ – ५७.५९ टक्के
कंट्रोल रुमद्वारे लक्ष
मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवन येथे कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला होता. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेवून होते. याद्वारे मतदान केंद्राशी समन्वय साधून नियंत्रण करण्यात येत होते. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक सुधांशू राय आणि निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी देखील मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली.
मतदारांसाठी विविध सोयीसुविधा
मतदान केंद्रांवर सर्व मतदारांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, शौचालयांची सुविधा तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांसाठीही मतदानाच्या दिवशी विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या त्या मध्ये मतदारांचे मोबाईल जमा करून त्यांना टोकन क्रमांक देण्यात आले होते. यामुळे केंद्रावर मोबाईल घेऊन आलेल्या मतदारांना सुरक्षित मोबाईल जमा करून मतदान करता आले. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर कार्यालयाकडील अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका, महाविद्यालयातील स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्व सुविधांमुळे दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सर्व मतदारांना सुलभ, सुरक्षित व सुरळीतरीत्या मतदानाचा हक्क बजावता आला आहे. शिवाय मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतदारांसाठी सेल्फी पॉइंट्स
मतदान जनजागृतीबाबत सुविचार, घोषवाक्ये, आकर्षक छायाचित्रे अशी सजावट करून मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले होते. याठिकाणी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी काढली. यामध्ये युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी अल मनार प्राथमिक व माध्यमिक शाळा, साई जीवन प्राथमिक विद्यालय, मास्टर माईंड, ग्लोबल इंग्लिश स्कूल यांसह कुदळवाडी, भोसरी आणि चिखली येथील मतदान केंद्रांवर जाऊन सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेची पाहणी केली. मतदारांना सुलभ मतदान करता येत आहे की नाही आणि महापालिकेकडून पुरवण्यात आलेल्या सुविधांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- पुणे
- Pune, Pimpri Chinchwad, Kolhapur municipal corporation result Live : पुणे, पिंपरी चिंचवड अन् कोल्हापूरमध्ये कुणाचा बोलबाला? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर